पाचलमध्ये पितांबरीच्या अद्ययावत शॉपीचे उद्घाटन; १०० हून अधिक उत्पादने एकाच छताखाली
(राजापूर / तुषार पाचलकर) पाचल बाजारपेठेतील पितांबरी कंपनीच्या स्वमालकीच्या जागेत उभारण्यात आलेल्या अद्ययावत 'पितांबरी शॉपी'चे उद्घाटन जगप्रसिद्ध पितांबरी कंपनीचे सर्वेसर्वा डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. यावेळी ताम्हाणे…
मुलाचे लग्न जुळत नसल्याच्या चिंतेतून 54 वर्षीय महिला बेपत्ता; संगमेश्वर पोलिसांकडून शोधमोहीम सुरू
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यातील परचुरी-वेद्रेवाडी येथील 54 वर्षीय विवाहित महिला घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद…
TET Paper Leak: दीड कोटींना प्रश्नपत्रिका विक्रीचा डाव; दिल्लीहून आलेले तीन आरोपी जेरबंद
(मुंबई / भिवंडी) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत उद्या २८ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET 2026) प्रश्नपत्रिका फुटल्याच्या संशयावरून पुढे ढकलण्यात आल्यानंतर या प्रकरणात मोठा…
धक्कादायक! टीईटीचा पेपर फुटला; 28 जूनची MAHA TET परीक्षा रद्द; 6 लाखांहून अधिक उमेदवारांना मोठा धक्का
(मुंबई) महाराष्ट्रातील लाखो शिक्षक भरती इच्छुकांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. 28 जून 2026 रोजी होणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET 2026) पेपरफुटीच्या प्रकरणामुळे ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली आहे.…
मुसळधार पावसाने शीळ धरणात गाळयुक्त पाण्याची आवक वाढली; पाणी उकळून पिण्याचे आवाहन
(रत्नागिरी / वार्ताहर) गेल्या तीन-चार दिवसांपासून रत्नागिरी शहर आणि धरण परिसरात सुरू असलेल्या मुसळधार मान्सून पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणात नव्या पाण्याची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू झाली आहे. धरणातील…
तळवडेत उद्या होतकरू विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा; आमदार किरण सामंत यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती
(राजापूर / तुषार पाचलकर) श्री आप्पा साळवी मित्रमंडळ आणि निर्मल ग्रामपंचायत तळवडे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता प्रभावती हॉल, तळवडे येथे पाचल व…
मनसे नेते नितीन सरदेसाई व शिरीष सावंत दोन दिवसीय रत्नागिरी दौऱ्यावर; आढावा बैठका, संपर्क दौरा आणि कार्यकर्त्यांशी संवाद
( रत्नागिरी / वार्ताहर ) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसेचे नेते नितीन सरदेसाई आणि शिरीष सावंत हे दि. २८ व २९ जून रोजी दोन दिवसीय रत्नागिरी…
साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात २९ जूनला रक्तदान शिबिर; नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन
(देवळे / प्रकाश चाळके) संगमेश्वर तालुक्यातील साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सकल हिंदू समाज साखरपा पंचक्रोशी आणि परशुराम सेवा संघ, साखरपा यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि. २९ जून रोजी रक्तदान…
पाचलची वाढती वर्दळ पाहता स्वतंत्र पोलीस ठाण्याची गरज; दुर्गम गस्तींसाठी चारचाकी वाहनाचीही मागणी
( राजापूर / तुषार पाचलकर ) राजापूर तालुक्यातील पाचल हे केवळ एक गाव नसून परिसरातील सुमारे ४० गावांचे व्यापारी, शैक्षणिक, सामाजिक आणि प्रशासकीय केंद्र म्हणून विकसित झाले आहे. दररोज हजारो…
त्या कारमध्ये सापडलेल्या गुटखा प्रकरणात मोठा ट्विस्ट; संशयिताला दिलासा नाही
(रत्नागिरी /प्रतिनिधी) संगमेश्वर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गालगत पारेख पेट्रोल पंपासमोर संशयास्पदरीत्या उभ्या असलेल्या कारमधून ५ लाख ४६ हजार ६०० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू आणि कार जप्त करण्यात आलेल्या प्रकरणात आता…

