चिपळूण: अनारीत सलग ८व्या वर्षी महावृक्षारोपण उत्साहात; १८ एकर परिसरात २०० हून अधिक नागरिकांचा सहभाग
(चिपळूण) पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत चिपळूण तालुक्यातील अनारी गावात सलग आठव्या वर्षी आयोजित करण्यात आलेला महावृक्षारोपण उपक्रम उत्साहात पार पडला. केदारनाथ तरुण विकास मंडळ (मुंबई, पुणे, अनारी), केदारनाथ ग्रामसुधार समिती…
चिपळूण: अनारीत रत्नागिरी पोलीस दलातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान; ‘या सन्मानाने आम्ही भारावून गेलो’
(चिपळूण) रत्नागिरी पोलीस दलाच्या पुढाकाराने आणि अनारी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने अनारी प्राथमिक शाळेत ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानाचा हृद्य सोहळा उत्साहात पार पडला. जुलै महिन्यात वाढदिवस असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा यावेळी शाल, श्रीफळ व…
४२ वर्षांनंतर न्यू इंग्लिश स्कूल पाटपन्हाळेच्या १९८४ बॅचचा स्नेहमेळावा; गुरु-शिष्यांच्या भेटीत जुन्या आठवणींना उजाळा
(गुहागर) गुहागर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, पाटपन्हाळे येथील १९८४ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच "मधुबन" येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. तब्बल ४२ वर्षांनंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी…
घनदाट जंगलात महावितरण जनमित्रांचे धाडस तब्बल २५ वीज खांबांवर चढून केली उच्च दाबाच्या वाहिनीची दुरुस्ती
(गुहागर) गुहागर महावितरण उपविभाच्या जनमित्रांनी फॉल्टी वीजवाहिनीची मध्यरात्रीच्या सुमारास जंगलमय भागातून पेट्रोलिंग करत तब्बल २५ वीज खांबांवर प्रत्यक्षात चढून तपासणी करत दुरुस्ती केली. ३३ के.व्ही. लोटे क्र. ०८ वी वीजवाहिनी…
महामार्गाच्या नियोजनशून्य कामाचा फटका! पहिल्याच पावसात सोनवी परिसर जलमय; दुकानांतून वाहू लागले पाण्याचे लोंढे, व्यापारी व वाहनचालक हैराण
(संगमेश्वर / एजाज पटेल) मुंबई-गोवा महामार्गावरील नियोजनशून्य आणि निकृष्ट दर्जाच्या कामाचा फटका पुन्हा एकदा संगमेश्वर तालुक्याला बसला आहे. पहिल्याच मुसळधार पावसात सोनवी परिसर जलमय झाला असून, महामार्गालगत पावसाच्या पाण्याचा निचरा…
काताळे बौद्ध स्मशानभूमीतील समाध्यांच्या नुकसानीचा अण्णा जाधवांचा गंभीर आरोप
अशोक पवार यांचे बेमुदत उपोषण सुरू, अण्णा जाधवांचा पाठिंबा
रत्नागिरी जिल्ह्यात ३० जूनपासून घराघरांत मतदार पडताळणी; १३.२९ लाख मतदारांचा समावेश
१,७४७ बीएलओ घराघरांत पोहोचणार
अखंड सौभाग्य आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुवासिनींची प्रार्थना; संगमेश्वरात वटपौर्णिमा भक्तीभावात साजरी
(संगमेश्वर / एजाज पटेल) सती सावित्रीने आपल्या दृढ पातिव्रत्याच्या बळावर यमराजाकडून पती सत्यवानाचे प्राण परत मिळविल्याच्या पौराणिक कथेला उजाळा देणारा वटपौर्णिमा हा पवित्र सण आज (सोमवारी) संगमेश्वर शहरासह परिसरात भक्तीभाव…
पावसाळी मासेमारी बंदी १५ ऑगस्टपर्यंत वाढली; नितेश राणे यांची विधानसभेत घोषणा,
परराज्यातील नौकांनी घुसखोरी केल्यास कठोर कारवाई
रत्नागिरीत एसटीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात; १५० जणांची उपस्थिती
(रत्नागिरी / वार्ताहर) रत्नागिरी विभागीय कार्यालय, विभागीय कार्यशाळा, रत्नागिरी आगार आणि टीआरपी येथून सेवानिवृत्त झालेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) कर्मचाऱ्यांचा तालुकास्तरीय स्नेहमेळावा रविवारी (२८ जून) दत्त मंगल कार्यालय,…

