TET परीक्षा 2027 पासून पूर्णपणे ऑनलाइन; पेपरफुटीनंतर दादा भुसेंची मोठी घोषणा, फेरपरीक्षा मोफत
(मुंबई) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पुढील वर्षापासून पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. TET 2026 पेपरफुटी प्रकरणानंतर राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय जाहीर केला.…
हाय-प्रोफाईल देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश; मराठी अभिनेत्रींसह दोन महिलांची सुटका, मेकअप आर्टिस्ट अटकेत
(मुंबई) मुंबई पोलिसांनी गिरगाव परिसरातील एका हॉटेलवर छापा टाकत कथित हाय-प्रोफाईल देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत मनोरंजन क्षेत्राशी संबंधित दोन महिलांची सुटका करण्यात आली असून, रॅकेट चालवल्याच्या आरोपाखाली…
दहावी-बारावी बोर्ड परीक्षांमध्ये मोठे बदल; AI च्या मदतीने होणार पेपर तपासणी, राज्य मंडळाच्या तीन समित्या स्थापन
( मुंबई ) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) प्रभावीपणे राबविण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्य मंडळ) दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांमध्ये मोठे बदल करण्याची तयारी सुरू…
मोबाईलवर गेम खेळण्यास नकार दिल्याने, ‘मी हॉटेलमध्ये काम करणार’ म्हणत 16 वर्षीय विद्यार्थ्याने घर सोडले
( पुणे ) मोबाईलवर गेम खेळण्यास कुटुंबीयांनी मज्जाव केल्याचा राग मनात धरून दहावीच्या परीक्षेत 80 टक्के गुण मिळवलेला 16 वर्षीय विद्यार्थी घरातून निघून गेल्याची घटना पुण्यातील कदमवाकवस्ती परिसरात घडली आहे.…
TET परीक्षा किमान दोन महिने लांबणार; 2.26 लाख कार्यरत शिक्षकांची चिंता वाढली, 2028 ची डेडलाईन ठरणार डोकेदुखी
( मुंबई ) TET पेपरफुटीमुळे रद्द करण्यात आलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MahaTET) पुन्हा घेण्यासाठी राज्य परीक्षा परिषदेला किमान दोन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. या विलंबाचा सर्वाधिक फटका सध्या…
TET पेपरफुटी प्रकरणावरून अधिवेशनात गदारोळ; CBI चौकशीची विरोधकांची मागणी, सरकारकडून SIT स्थापन
(मुंबई ) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटी प्रकरणाचे तीव्र पडसाद मंगळवारी राज्याच्या पावसाळी अधिवेशनात उमटले. विरोधकांनी या प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (CBI) चौकशी करण्याची मागणी करत विधानभवन परिसरात आंदोलन…
मिरवणुकीतील विषारी कॅप्सूल प्रकरणात धक्कादायक खुलासे; १५ हजार लोकांना ठार मारायचं होतं, 30 हजार कॅप्सूलची ऑर्डर, आरोपीचे इराण-इराक कनेक्शनही तपासात
15 हजार कॅप्सूल अद्याप बेपत्ता
‘फडणवीसांना बदनाम करण्याचे कारस्थान आणि गुंतवून ठेवण्याची सुपारी दिली’ उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर गंभीर आरोप
तो भाऊसाहेब नव्हे, 'खाऊसाहेब'
चिपळूणमध्ये मनसे पक्षप्रवेश, ‘चिपळूण पॅटर्न राज्यभर दिसेल’ : नितीन सरदेसाई
(चिपळूण) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी चिपळूण येथे झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात शेकडो कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करत, "चिपळूणमध्ये सुरू झालेला पक्षप्रवेशाचा पॅटर्न आगामी काळात संपूर्ण राज्यात…
चिपळूण: अनारीत सलग ८व्या वर्षी महावृक्षारोपण उत्साहात; १८ एकर परिसरात २०० हून अधिक नागरिकांचा सहभाग
(चिपळूण) पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत चिपळूण तालुक्यातील अनारी गावात सलग आठव्या वर्षी आयोजित करण्यात आलेला महावृक्षारोपण उपक्रम उत्साहात पार पडला. केदारनाथ तरुण विकास मंडळ (मुंबई, पुणे, अनारी), केदारनाथ ग्रामसुधार समिती…

