शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का! सचिन अहिर शिंदे गटात, विधान परिषद उपसभापतीपदाची उमेदवारी जाहीर
(मुंबई) महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी राजकीय घडामोड घडली आहे. शिवसेना (ठाकरे गट)चे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी शिंदे गटात प्रवेश करत विधान परिषद उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला…
कोकण रेल्वेच्या सुरक्षेला बळ; रत्नागिरी लोहमार्ग पोलिस ठाण्यास १०० सुरक्षा रक्षकांची मंजुरी
(रत्नागिरी / प्रतिनिधी) कोकण रेल्वेमार्गावरील प्रवाशांची सुरक्षा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेत रत्नागिरी लोहमार्ग पोलिस ठाण्यास महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत १०० सुरक्षा रक्षक उपलब्ध करून देण्यास…
जिल्हा परिषदेत केंद्रप्रमुख पदांसाठी समुपदेशन पूर्ण; १२५ पैकी ११६ पदांवर केंद्र निश्चित
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी जिल्हा परिषदेअंतर्गत केंद्रप्रमुखांच्या १२५ पदांसाठी सोमवारी (२९ जून) जिल्हा परिषद सभागृहात समुपदेशन प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत १२५ पैकी ११६ उमेदवारांचे समुपदेशन पूर्ण करण्यात आले असून,…
जिल्हा परिषद विशेष सभा आज; १५ व्या वित्त आयोगाच्या निधी वाटपावर शिक्कामोर्तब अपेक्षित
(रत्नागिरी /प्रतिनिधी) जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा मंगळवारी (३० जून) दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आली असून, १५ व्या वित्त आयोगाच्या निधी वाटपासंदर्भातील महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत होण्याची अपेक्षा आहे.…
अटल सेतूवर तीन वर्षांत 15 आत्महत्या; विधान परिषदेत सुरक्षा व्यवस्थेवर सरकारला धारेवर
(मुंबई) देशातील सर्वात महत्त्वाच्या सागरी पुलांपैकी एक असलेल्या अटल सेतूवर गेल्या तीन वर्षांत 15 जणांनी समुद्रात उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती पावसाळी अधिवेशनात समोर आली. या घटनांमुळे पुलावरील सुरक्षा व्यवस्थेवर…
मुसळधार पावसामुळे कोंडये-वगडे फाट्याजवळ रस्त्यावर भलेमोठे झाड कोसळले; फुणगूस-जाकादेवी मार्गावरील वाहतूक ठप्प, एसटी बसचे मार्ग वळवले
(संगमेश्वर / एजाज पटेल) गेले दोन दिवस तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे फुणगूस–जाकादेवी मुख्य रस्त्यावर कोंडये गावाकडे जाणाऱ्या मार्गावर, वगडे फाट्याच्या पुढे एक मोठे झाड रस्त्यावर कोसळल्याची घटना घडली आहे.…
संगमेश्वर : बेपत्ता महिलेचा डिंगणी खाडीपात्रात मृतदेह आढळला; परचुरी गावात शोककळा
(संगमेश्वर / एजाज पटेल) मुलाचे लग्न जुळत नसल्याच्या मानसिक तणावातून बेपत्ता झालेल्या परचुरी येथील ५४ वर्षीय विवाहित महिलेचा डिंगणी खाडीपात्रात मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सौ. अंजनी…
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना सक्षम करून देशाची निर्यात वाढवण्यावर भर द्यावा; वर्ल्ड ट्रेड सेंटर येथील परिषदेत आवाहन
(मुंबई) देशाची आर्थिक प्रगती आणि रोजगार निर्मितीमध्ये ‘सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग’ (एमएसएमई) अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात. या उद्योगांना सक्षम करून भारताची जागतिक स्तरावरील निर्यात दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले…
केतन अग्रवाल हत्याकांड; सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी
(पुणे / लोणावळा) लोहगड किल्ल्यावर घडलेल्या बहुचर्चित केतन अग्रवाल हत्याप्रकरणाच्या तपासाला वेग आला असून, या प्रकरणातील आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना वडगाव मावळ न्यायालयाने 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी…
TET परीक्षा 2027 पासून पूर्णपणे ऑनलाइन; पेपरफुटीनंतर दादा भुसेंची मोठी घोषणा, फेरपरीक्षा मोफत
(मुंबई) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पुढील वर्षापासून पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. TET 2026 पेपरफुटी प्रकरणानंतर राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय जाहीर केला.…

