गणेशोत्सव शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा : पालकमंत्री डॉ. उदय सामंत
(रत्नागिरी / वार्ताहर) गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित आणि सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाच्या सर्व विभागांनी आपापसात उत्तम समन्वय साधून दक्षतेने काम करावे, असे निर्देश उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी…
मुंबई-गोवा महामार्गावर वांद्री येथे अर्टिगा-बोलेरो पिकअपची भीषण धडक; तिघे जखमी
(संगमेश्वर / एजाज पटेल) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांचे सत्र सुरूच असून, वांद्री येथे आज (शनिवारी, १२ सप्टेंबर) रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अर्टिगा कार आणि मासे वाहतूक करणाऱ्या बोलेरो पिकअपची…
तिवरे धरण दुर्घटनेतील बाधितांना गणेशोत्सवापूर्वी हक्काची घरे; अलोरेतील पुनर्वसन प्रकल्पाचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण
(रत्नागिरी / वार्ताहर) तिवरे धरण दुर्घटनेत जीव गमावलेल्या आणि बेपत्ता नागरिकांच्या कुटुंबीयांसाठी उभारण्यात आलेल्या पुनर्वसन प्रकल्पाचे लोकार्पण पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते अलोरे येथे पार पडले. गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला प्रकल्पग्रस्तांना…
देवळेतील गणपती मूर्ती निर्मिती कारखान्यांना विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट; व्यवसाय शिक्षणातून घेतला प्रत्यक्ष अनुभव
(देवळे / प्रकाश चाळके) व्यवसाय शिक्षण उपक्रमांतर्गत संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवळे नं. १ येथील विद्यार्थ्यांनी १२ सप्टेंबर २०२६ रोजी देवळे गावातील गणपती मूर्ती निर्मिती कारखान्यांना क्षेत्रभेट दिली.…
जाकादेवी विद्यालयाची वेटलिफ्टिंगमध्ये दमदार कामगिरी; ९ सुवर्णांसह ४ रौप्यपदकांची कमाई
(जाकादेवी / संतोष पवार) रत्नागिरी येथे झालेल्या १७ व १९ वर्षांखालील वयोगटातील शालेय जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मालगुंड शिक्षण संस्थेच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम परशराम कदम कनिष्ठ…
भरधाव कारची धावण्याचा सराव करणाऱ्या आयटी अभियंत्याला धडक; ४२ वर्षीय विरेंद्र द्विवेदींचा मृत्यू
(पुणे / वृत्तसंस्था) पुण्यातील पाषाण-बावधनधन रस्त्यावरील नेकलेस गार्डन परिसरात सकाळी धावण्याचा सराव करणाऱ्या ४२ वर्षीय आयटी अभियंत्याचा भरधाव कारच्या धडकेत मृत्यू झाला. विरेंद्र द्विवेदी असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.…
मुंबई-गोवा महामार्गावर कासे फाट्याजवळ एसटी बसचा अपघात; एक प्रवासी जखमी, अनेकांना मुकामार
(संगमेश्वर / वार्ताहर) मुंबईहून सावंतवाडीकडे जाणाऱ्या जादा एसटी बसला मुंबई-गोवा महामार्गावर आरवलीनजीक खेरशेत-कासे फाटा येथे अपघात झाला. ब्रेक न लागल्याने एसटी बसने पुढे असलेल्या सोळा टायर ट्रकला जोरदार धडक दिली.…
वाकेड पुलावर वॅगनआरची ट्रायबरला मागून जोरदार धडक; १६ वर्षीय मुलासह तिघे जखमी
(लांजा / वार्ताहर) मुंबईहून सिंधुदुर्गच्या दिशेने जाणाऱ्या वॅगनआर कारने पुढे राजापूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रायबर कारला वाकेड पुलावर मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात तिघे जखमी झाले. राजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत…
पैसा फंडमधील पाचवीच्या विद्यार्थ्यांनी शाडू मातीत साकारल्या २४ बाल गणेश मूर्ती
(संगमेश्वर / प्रतिनिधी) व्यापारी पैसा फंड संस्था, संगमेश्वर संचलित पैसा फंड इंग्लिश स्कूलमधील इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी शाडू मातीत तब्बल २४ बाल गणेश मूर्ती साकारल्या. विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका निशा निमले यांनी मार्गदर्शन…
दुचाकीसमोर अचानक गुरे आल्याने अपघात; उपचारादरम्यान ४१ वर्षीय तरुणाचा मृत्यू
(लांजा /प्रतिनिधी) दुचाकीसमोर अचानक गुरे आडवी आल्याने ब्रेक लावताना झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ४१ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तुषार दत्ताराम कुळ्ये (४१, रा. शिरवली पलीकडचीवाडी, ता. लांजा, जि.…

