कै. के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालयाचा ४५ वा वर्धापनदिन उत्साहात; ‘मूकबधिर विद्यार्थी आत्मनिर्भरतेचे प्रेरणादायी उदाहरण’
(रत्नागिरी) मूकबधिर विद्यार्थी शिक्षणाबरोबरच विविध कौशल्ये आत्मसात करून आत्मनिर्भरतेच्या दिशेने यशस्वी वाटचाल करत आहेत. त्यांच्या प्रगतीकडे पाहून मी भारावून गेलो आहे. संस्था, शिक्षक आणि पालक यांच्या सातत्यपूर्ण पाठबळामुळे हे विद्यार्थी…
नाशिक विद्यापीठात पत्रकारिता पदविका परीक्षेत प्रथम; वरवडेचे एस. के. जाधव ‘दादासाहेब पोतनीस पुरस्काराने’ सन्मानित
(गणपतीपुळे / वैभव पवार) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या पत्रकारिता पदविका परीक्षेत विद्यापीठात तसेच रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल रत्नागिरी तालुक्यातील माध्यमिक विद्यालय, वरवडे (भागशाळा खंडाळा) येथील विद्यार्थीप्रिय…
प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण स्थगित; मागण्या कायम, चौकशीवर उपोषणकर्त्यांची करडी नजर
(रत्नागिरी / प्रतिनिधी) गुहागर तालुक्यातील काताळे येथील बौद्ध स्मशानभूमीतील विहीर खोदकाम प्रकरणी सुरू असलेले बेमुदत उपोषण प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर तात्पुरते स्थगित करण्यात आले असले, तरी आंदोलनामागील सर्व मागण्या कायम असल्याची…
‘युज अँड थ्रो’च्या युगातही टिकून आहे छत्री दुरुस्तीचा पारंपरिक व्यवसाय; पावसाळ्यात आजही कारागिरांना मोठी मागणी
(संगमेश्वर / एजाज पटेल) आजचे जग 'युज अँड थ्रो' म्हणजेच वापरा आणि फेका या संस्कृतीकडे झुकत असताना अनेक पारंपरिक व्यवसाय काळाच्या ओघात लुप्त होत आहेत. मात्र, या बदलत्या जीवनशैलीतही पावसाळा…
मिरजोळे-शीळ मार्गावर दोन एसटींची समोरासमोर धडक; शाळकरी विद्यार्थी जखमी, प्रशासनाच्या भूमिकेवर संताप
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे-शीळ मार्गावर गुरुवारी सकाळी दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात शाळेत जाणारे ८ ते १० विद्यार्थी जखमी झाल्याची घटना घडली. सकाळच्या शालेय वेळेत…
गुहागरच्या बहुचर्चित ‘गोल्डनमॅन’ विश्वास खरे हत्याकांडाचा अखेर निकाल; १२ वर्षांनंतर दोघांना जन्मठेप
(रत्नागिरी /प्रतिनिधी) गुहागर येथील बहुचर्चित ‘गोल्डनमॅन’ तसेच कासव संवर्धनासाठी परिचित असलेले विश्वास महादेव खरे यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी तब्बल १२ वर्षांनंतर न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. चिपळूण येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश…
रत्नागिरी, गुहागरमध्ये मटका अड्ड्यांवर पोलिसांचा छापा; दोघांविरुद्ध गुन्हे दाखल
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी जिल्ह्यात बेकायदेशीर मटका व्यवसायाविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून, रत्नागिरी आणि गुहागर तालुक्यात टाकलेल्या स्वतंत्र छाप्यांमध्ये दोघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईदरम्यान मटका व्यवसायासाठी…
शेनाळे घाटातील खूनप्रकरणी संशयित जेरबंद
(मंडणगड/ रत्नागिरी प्रतिनिधी) मंडणगड तालुक्यातील शेनाळे घाट परिसरात घडलेल्या खळबळजनक खूनप्रकरणाचा उलगडा करत मंडणगड पोलिसांनी संशयित प्रकाश गंगाराम वाजे (वय ४०, सध्या रा. शेनाळे) याला अटक केली आहे. दारू पिताना…
मुसळधार पावसानंतरही रत्नागिरीतील ‘या’ गावांना अजूनही टँकरनेच पाणी; नेमकी कुठे आहे टंचाई?
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर पाणीटंचाईच्या झळा मोठ्या प्रमाणात कमी होऊ लागल्या आहेत. नद्या, धरणे आणि जलस्रोतांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने जिल्ह्यातील १३ पाणीटंचाईग्रस्त टँकर…
कोट्यवधींच्या गॅबियन वॉललाच तडा; परशुराम घाटातील संरक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
(चिपळूण/ रत्नागिरी प्रतिनिधी) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या गॅबियन वॉलच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संरक्षक भिंतीच्या…

