शिष्यवृत्तीत दुर्गम भागातील साखरोली मोरेवाडी शाळेची दैदिप्यमान कामगिरी; प्रणय कांबळे जिल्ह्यात प्रथम, राज्यात १३वा
( खेड / वार्ताहर ) नुकत्याच जाहीर झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षा निकालात साखरोली मोरेवाडी जिल्हा परिषद शाळेने उल्लेखनीय यश संपादन करत जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला आहे. शाळेचा विद्यार्थी…
पोलिसांना पाहताच प्रवाशाची धूम; घरात घुसून कोयता-घणाचा धाक, ग्रामस्थांनी दरवाजा फोडून पकडले
(रत्नागिरी / राजापूर) राजापूर तालुक्यातील सोल्ये येथील राजापूर रोड रेल्वे स्थानक परिसरात बुधवारी घडलेल्या एका नाट्यमय घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. मुंबईहून आलेल्या एका प्रवाशाने रेल्वे स्थानकाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त पाहताच…
महिलेला जखमी करणाऱ्या बॉम्बप्रकरणाचा उलगडा; दीड महिन्यानंतर संशयित जेरबंद, दोन दिवसांची पोलीस कोठडी
(रत्नागिरी /प्रतिनिधी) तालुक्यातील जांभारी येथे गावठी बॉम्बच्या भीषण स्फोटात एका महिलेला गंभीर दुखापत झाल्याच्या प्रकरणाचा अखेर दीड महिन्यानंतर उलगडा करण्यात जयगड पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी देवरुख येथील अविनाश…
गणपतीपुळे येथे काँक्रिटीकरणानंतर पाणी निचऱ्याची व्यवस्था अपुरी; स्टॉलधारकांच्या दुकानांत पावसाचे पाणी घुसल्याने व्यापारी त्रस्त, ग्रामपंचायतीकडून तातडीच्या उपाययोजनेची मागणी
(गणपतीपुळे / वैभव पवार) प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि पर्यटनस्थळ श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियोजनातील त्रुटींमुळे स्थानिक व्यावसायिक आणि पर्यटकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पर्यटन विकास आराखड्यांतर्गत ‘आपटा…
आईकडे जात असल्याचे सांगून घरातून निघालेली 24 वर्षीय महिला सात महिन्याच्या बाळासह बेपत्ता, पोलिसांचे आवाहन
(रायगड / महाड) महाड तालुक्यातील धामणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली असून 24 वर्षीय विवाहित महिला आपल्या सात महिन्यांच्या बाळासह बेपत्ता झाली आहे. या प्रकरणी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात…
आंबोली घाटात भीषण अपघात: कार धबधब्याच्या दरीत कोसळली, सुदैवाने तिघे बचावले
(सिंधुदुर्ग / सावंतवाडी) सावंतवाडी-बाहेरचावाडा परिसरातील एका कुटुंबाची कार आंबोली घाटात भीषण अपघातात दरीत कोसळली. चालकाचा ताबा सुटल्याने कार थेट रस्त्यालगत असलेल्या धबधब्याच्या दरीत पलटी झाली. या अपघातात कारचे मोठे नुकसान…
गर्भवतीचा उपचारादरम्यान मृत्यू, स्त्रीरोगतज्ज्ञ निलंबित; चौकशी समिती स्थापन
(नवी मुंबई) नवी मुंबई महानगरपालिकेच्या ऐरोली येथील माता-बाल रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भवती महिला सोनम डोंगरे यांचा 1 जुलै रोजी मृत्यू झाल्याची गंभीर घटना समोर आली होती. या घटनेनंतर महापालिका प्रशासनाने तत्काळ…
एसटी महामंडळात मोठी कारवाई! 11 अधिकारी निलंबित, दोन डेपो मॅनेजरसह क्लास-1 अधिकाऱ्यांवरही बडगा
(नाशिक) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी महामंडळ) नाशिक विभागीय कार्यालयात मोठी प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. कामकाजात गंभीर हलगर्जी आणि त्रुटी आढळल्याच्या आरोपावरून एकाचवेळी 11 अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले…
धक्कादायक! बेपत्ता झालेल्या 4 शाळकरी मुली थेट राजस्थानात; पोलिस तपासात समोर आली मोठी माहिती
(ठाणे / कल्याण ) कल्याण शहरातून बेपत्ता झालेल्या चार अल्पवयीन शाळकरी मुलींचा अवघ्या दोन दिवसांत शोध घेत पोलिसांनी त्यांना राजस्थानमधून सुखरूप ताब्यात घेतले आहे. कल्याणमधील एका उर्दू हायस्कूलमध्ये आठवी आणि…
EPFO सदस्यांसाठी मोठी खुशखबर! 7 कोटी PF खात्यांमध्ये लवकरच जमा होणार व्याज
( नवी दिल्ली ) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO)च्या सुमारे 7 कोटी सदस्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. आर्थिक वर्ष 2025-26 साठी निश्चित करण्यात आलेले 8.25 टक्के व्याज लवकरच कर्मचारी…

