आंबवली जिल्हा परिषद शाळेची गौरी यादव शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत; सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव
(खेड / वार्ताहर) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आंबवली (ता. खेड) येथील विद्यार्थिनी कुमारी गौरी विनायक यादव हिने इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवले…
देवरूख पोलीस पाटील समूहाचा पर्यावरणपूरक उपक्रम; पाटगावात वृक्षदिंडी व वृक्षलागवडीद्वारे संवर्धनाचा संदेश
(देवरूख / वार्ताहर) पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी आणि वृक्षसंवर्धनाबाबत जनजागृती घडवून आणण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील समूह, देवरूख पोलीस ठाणे अंतर्गत विभाग यांच्या वतीने…
आरपीआय युवकचे कोकण प्रदेश उपाध्यक्ष उमेश कदम यांना पितृशोक; सामाजिक कार्यकर्ते सुधाकर कदम यांचे निधन
(गणपतीपुळे / वैभव पवार) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) युवक संघटनेचे कोकण प्रदेश उपाध्यक्ष, रत्नागिरी येथील भीम युवा पँथरचे कार्याध्यक्ष तसेच सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रातील सक्रिय कार्यकर्ते उमेश…
कृषी दिनानिमित्त मेर्वी गुरववाडी जिल्हा परिषद शाळेत भातलागवडीचा उपक्रम; विद्यार्थ्यांनी घेतला प्रत्यक्ष शेतीचा अनुभव
(गावखडी / वार्ताहर) राष्ट्रीय कृषी दिनाचे औचित्य साधत रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मेर्वी (गुरववाडी) येथे विद्यार्थ्यांसाठी भातलागवडीचा प्रत्यक्ष प्रात्यक्षिक उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शेतीचे महत्त्व,…
वन विभाग आणि ‘WAR’ टीमची यशस्वी मोहीम; आंजर्लेतील मगर सुखरूप जेरबंद
(दापोली / रत्नागिरी) दापोली तालुक्यातील आंजर्ले येथील बिरवाडी परिसरात गुरुवारी रात्री मगर आढळल्याने काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, वन विभाग आणि WAR (Wild Animal Rescuer) संस्थेच्या सदस्यांनी…
आंबा घाटात पुन्हा दरड कोसळली; रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील वाहतूक मंदावली
(संगमेश्वर/ साखरपा) मुसळधार पावसामुळे रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील आंबा घाटात दरड कोसळण्याचे सत्र सुरूच असून, शुक्रवारी सकाळी दख्खन ते कळकदारा दरम्यान पुन्हा एकदा मोठी दरड कोसळली. या घटनेमुळे काही काळ वाहतुकीवर…
अवाजवी करवाढीविरोधात देवरूखकर आक्रमक; ६ जुलैला नगरपंचायतीवर धडक, प्रशासनाला विचारणार जाब
'वृक्ष कर'सह चौपट करवाढीवर संताप; शिक्षण, आरोग्य व मूलभूत सुविधांवरील दुर्लक्षाचा ग्रामस्थांचा आरोप
पहिल्याच पावसात राजापूर शिवसृष्टी प्रकल्पाच्या बांधकामाला तडे; नगराध्यक्षा हुस्नबानू खलिफे यांचा संताप, चौकशीचे आदेश
(राजापूर /रत्नागिरी प्रतिनिधी) पर्यटन संचालनालयाच्या माध्यमातून राजापूर शहरात उभारण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी शिवसृष्टी प्रकल्पाच्या बांधकामाचा काही भाग पहिल्याच पावसात कोसळल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेची दखल…
रत्नागिरी ग्रामीणमधील उल्लेखनीय कामगिरीनंतर राजेंद्र यादव यांच्याकडे देवरूख पोलीस ठाण्याची धुरा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) संगमेश्वर तालुक्यातील देवरूख पोलीस ठाण्याचे नवे पोलीस निरीक्षक म्हणून अनुभवी आणि कर्तव्यदक्ष अधिकारी राजेंद्र यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शांत, संयमी आणि परिणामकारक कार्यपद्धतीसाठी ओळख असलेल्या…
शिष्यवृत्तीत दुर्गम भागातील साखरोली मोरेवाडी शाळेची दैदिप्यमान कामगिरी; प्रणय कांबळे जिल्ह्यात प्रथम, राज्यात १३वा
( खेड / वार्ताहर ) नुकत्याच जाहीर झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षा निकालात साखरोली मोरेवाडी जिल्हा परिषद शाळेने उल्लेखनीय यश संपादन करत जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला आहे. शाळेचा विद्यार्थी…

