मुंबई-गोवा महामार्गालगत हरित उपक्रमाला सुरुवात; लांजात आमदार किरण सामंत यांच्या हस्ते वृक्षारोपण
(देवळे / प्रकाश चाळके) पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत हरित आणि स्वच्छ भविष्यासाठी योगदान देण्याच्या उद्देशाने केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या वतीने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ (पॅकेज-७) अंतर्गत वृक्षारोपण…
दापोली उपजिल्हा रुग्णालयात पाणी साचल्याने रुग्णांची गैरसोय; निचरा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
(दापोली / रत्नागिरी) दापोली उपजिल्हा रुग्णालय परिसरात सुरू असलेल्या नव्या इमारतीच्या बांधकामासह मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना बसत आहे. रुग्णालयाच्या पार्किंग परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी…
राजापूर : ओणी–पाचल मार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वार नितेश साळवी यांचा उपचारादरम्यान मृत्यू
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुक्यात रायपाटण–पाचल मार्गावरील हरळ परिसरात आज शनिवारी (दि. ४ जुलै) झालेल्या भीषण रस्ता अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ…
रत्नागिरी पोलिसांकडून सुमारे ९० लाखांच्या अंमली पदार्थांचा नाश; तळोजा येथे ‘इन्सिनरेशन’द्वारे कारवाई
(रत्नागिरी / प्रतिनिधी) अंमली पदार्थांविरोधातील मोहिमेला अधिक बळ देत रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या सुमारे ८९ लाख ७२ हजार रुपयांच्या अंमली पदार्थांचा आज (शनिवारी) तळोजा (नवी मुंबई)…
रत्नागिरी विमानतळ विकासाला गती; भारतीय तटरक्षक दल व MADCमध्ये रविवारी सामंजस्य करार
(रत्नागिरी) रत्नागिरी विमानतळाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले जात असून, भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard) आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (MADC) यांच्यात उदया रविवारी (दि. ५ जुलै) सामंजस्य करार…
करबुडे मूळगाव शाळेची तनिष्का तांबे शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत
(जाकादेवी / वार्ताहर) फेब्रुवारी २०२६ मध्ये झालेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा, करबुडे मूळगाव येथील विद्यार्थीनी कु. तनिष्का सुशील तांबे हिने गुणवत्ता यादीत स्थान मिळवत…
ॲड. दीपक पटवर्धन यांना ‘सहकार गौरव पुरस्कार-२०२६’; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला सन्मान
(मुंबई / वार्ताहर) महाराष्ट्र राज्य सहकारी संघ आणि सहकारी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आयोजित 'सहकार गौरव पुरस्कार-२०२६' सोहळ्यात महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन…
मांडवीत भटक्या गायीचा धुमाकूळ; चार महिन्यांत ८ ते १० जण जखमी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
(रत्नागिरी / वार्ताहर) रत्नागिरी शहरातील पर्यटकांनी नेहमीच गजबजलेल्या मांडवी परिसरात एका भटक्या गायीने गेल्या तीन ते चार महिन्यांपासून अक्षरशः धुमाकूळ घातला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पांढऱ्या रंगाची…
संगमेश्वर: प्रभाग समितीच्या सभेत गोंधळ; निमंत्रणच नसल्याने नागरिकांचा संताप, सभा तहकूब करण्याची मागणी
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यातील कसबा जिल्हा परिषद गट प्रभाग समितीची सभा शुक्रवारी आंबेड खुर्द येथील कुणबी भवन येथे पार पडली. मात्र, सभेची माहिती प्रभागातील अनेक गावांपर्यंतच पोहोचली नसल्याने…
हातखंबा भागातील नव्या कामांची गुणवत्ता संशयाच्या भोवऱ्यात; महाविद्यालयासमोरील रस्त्यावर खड्डे
जोरदार पावसाच्या दणक्याने रस्ता खचण्याचीही भीती

