INS Mahendragiri: भारतीय नौदलात शनिवारी दाखल होणार स्वदेशी स्टेल्थ युद्धनौका; ब्रह्मोस क्षेपणास्त्रांसह सागरी सुरक्षेला मोठी ताकद
( नवी दिल्ली ) भारतीय नौदलाच्या सागरी सामर्थ्यात आणखी एक मोठी भर पडणार आहे. स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित प्रोजेक्ट 17A अंतर्गत विकसित करण्यात आलेली अत्याधुनिक स्टेल्थ फ्रिगेट INS महेंद्रगिरी शनिवारी विशाखापट्टणम…
२० वर्षांचा नर्मदा पाणीप्रश्न अखेर मार्गी; महाराष्ट्राला १० टीएमसी पाण्याचा मार्ग मोकळा
( नवी दिल्ली ) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झालेल्या महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत नर्मदा प्रकल्पाशी संबंधित तब्बल २०…
बाहेर जाऊ नका… सुसाट वारा आहे…’ आणि काही क्षणांत सर्व संपले; दहिवलीच्या दुर्घटनेची हृदयद्रावक कहाणी
(रत्नागिरी / विशेष प्रतिनिधी) मुसळधार पावसाच्या एका भयावह रात्रीने खेड तालुक्यातील दहिवली-शेलारवाडी येथील शेलार कुटुंबाचा संसार अक्षरशः उद्ध्वस्त केला. कालपर्यंत एकमेकांच्या आधाराने, साधेपण आणि समाधानाचे आयुष्य जगणाऱ्या या कुटुंबावर नियतीने…
आंबा घाटात ओव्हरलोड चिऱ्यांची राजरोस वाहतूक; आरटीओ आणि खनिकर्म विभाग झोपेत?
क्रमांकफलक नसलेले डंपर भरधाव; कारवाईचा धाकच संपला?
नाणेघाट बुद्ध लेणी अभ्यास कार्यशाळेत रत्नागिरी जिल्ह्याचा उल्लेखनीय सहभाग
(रत्नागिरी / प्रतिनिधी) पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक नाणेघाट बुद्ध लेणी येथे दान पारमिता फाउंडेशन, नाशिक यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बुद्ध लेणी अभ्यास कार्यशाळेत रत्नागिरी जिल्ह्यातील पाली भाषा, धम्मलिपी आणि बुद्धकालीन…
चालत्या ट्रकच्या केबिनमधून धूर; चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला
(रत्नागिरी / प्रतिनिधी) खताची वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या केबिनमधून अचानक धूर निघाल्याने हातखंबा-पाली मार्गावर काही काळ खळबळ उडाली. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे आणि अग्निशामक दलाच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली. ही…
मेढे गावात अखेर प्रशासनाची धाव; कृषी व महसूल विभागाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू
नदीने बदलला प्रवाह, शेतीचे मोठे नुकसान; बाधित शेतकऱ्यांना मदतीची आशा
रघुवीर घाटाच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष निधीची मागणी; आमदार प्रमोद जठार यांचे बांधकाम मंत्र्यांना निवेदन
(खेड/ मुंबई) खेड तालुक्यातील निसर्गरम्य रघुवीर घाटाच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष निधी मंजूर करण्यात यावा, अशी मागणी आमदार प्रमोद जठार यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेऊन केली. यासंदर्भातील…
संगमेश्वरात पावसाच्या प्रचंड प्रवाहात तरुण वाहून गेला; आंबेड बुद्रुक येथील दुर्दैवी घटना
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यातील आंबेड बुद्रुक येथे मुसळधार पावसामुळे ओढ्याला आलेल्या प्रचंड प्रवाहात वाहून गेल्याने ३९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. गणेश गंगाराम शिवगण (वय ३९, रा. शिगवणवाडी,…
१ ऑगस्टपासून ड्रायव्हिंग लायसन्ससाठी महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक; बाईक टॅक्सींसाठीही नवे नियम
( मुंबई ) राज्यात वाहनचालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) मिळविण्यासाठी १ ऑगस्ट २०२६ पासून नवीन नियमावली लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या नियमांनुसार वाहनचालक परवान्यासाठी अर्ज करताना महाराष्ट्र अधिवास…

