खंडाळा घाटात मदत करताना काळाचा घाला! रस्त्यावर पडलेले झाड हटवताना तरुण गंभीर जखमी; दोन दिवसांनी उपचारादरम्यान मृत्यू
(रायगड / खोपोली) मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील खंडाळा घाटात रस्त्यावर कोसळलेले झाड हटवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदतीला धावलेल्या खोपोलीतील एका तरुणाचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अमन मुजावर या…
साताऱ्यात हृदयद्रावक दुर्घटना! मुलीला वाचवताना आई-वडील आणि भावाचाही विजेच्या धक्क्याने मृत्यू; एकाच कुटुंबातील चौघांचा अंत
(फलटण / सातारा) सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात बुधवारी सकाळी अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. खामगाव येथे विजेच्या प्रवाहाच्या संपर्कात आल्याने एकाच कुटुंबातील आई, वडील, मुलगा आणि मुलगी अशा चौघांचा जागीच मृत्यू…
रायगडमध्ये पुराचा कहर! HPCL प्लांटमधील तब्बल 3 हजार गॅस सिलेंडर पाताळगंगा नदीत वाहून गेले; नागरिकांना प्रशासनाचा इशारा
(रायगड / पनवेल) रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पनवेल तालुक्यातील चावणे येथील एचपीसीएल (HPCL) पाताळगंगा एलपीजी बॉटलिंग प्लांट परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे. अतिवृष्टीमुळे प्लांटमधील सुमारे 3 हजार एलपीजी…
घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करून लक्ष्मीचा वास हवा? वास्तुशास्त्रानुसार करा हे 7 सोपे उपाय
सध्याच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत प्रत्येकाला आपल्या घरात शांतता, आनंद आणि सकारात्मक वातावरण मिळावे अशी अपेक्षा असते. मात्र, अनेक घरांमध्ये सतत वाद, आर्थिक अडचणी, मानसिक तणाव किंवा नकारात्मकता जाणवत असल्याच्या…
विधान भवनात शरद पवारांची एन्ट्री; फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार आणि राणेंसोबत बैठक
( मुंबई ) राज्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने घडामोडी घडत असताना बुधवारी (8 जुलै) विधान भवनात घडलेल्या एका बैठकीने पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)…
राज्यात पावसाला ब्रेक! 16-17 जुलैपासून पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा नवा अंदाज
(मुंबई) राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः कोकणातील काही भागांसह मुंबई, पालघर, पुणे, नाशिक आणि घाटमाथा परिसरात जोरदार पावसामुळे नागरिकांना मोठा…
धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘हनिमून’साठी फर्स्ट एसी केबिनची सजावट; व्हिडिओ व्हायरल होताच मुख्य तिकीट निरीक्षक निलंबित
( नवी दिल्ली ) नवविवाहित जोडप्यासाठी धावत्या ट्रेनमधील फर्स्ट एसी केबिनची फुले, फुगे आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी 'हनिमून सूट'प्रमाणे सजावट करण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या प्रकरणाची…
कोकण रेल्वेचा बोजवारा! प्रवाशांचा संयम संपला; ६-७ तासांच्या विलंबाने धावणाऱ्या गाड्यांमुळे संतापाची लाट
(रत्नागिरी / प्रतिनिधी) कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता केवळ रस्ते वाहतुकीपुरता मर्यादित राहिलेला नसून, कोकण रेल्वेचे वेळापत्रकही पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. प्रवाशांना वेळेवर सेवा देण्याचा दावा करणारी कोकण…
राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक-कलाकार सन्मान योजनासाठी ‘आपले सरकार’ पोर्टलवर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू
(मुंबई) महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक-कलाकार सन्मान योजना’ अंतर्गत कला व साहित्य क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय…
कोकणवासीयांसाठी मोठी खुशखबर! “या” स्थानकावर 3 महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांना थांबा; रेल्वेमंत्रालयाची मंजुरी
( मुंबई ) गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर तीन महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांना अधिकृत थांबा देण्यास रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री…

