जागतिक लोकसंख्या दिन : पावस प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजनाबाबत जनजागृती
(रत्नागिरी / प्रतिनिधी) वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर कुटुंब नियोजन, माता-बाल आरोग्य आणि लोकसंख्या स्थिरीकरणाचा संदेश समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त पावस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवारी जनजागृती कार्यक्रम उत्साहात…
सावर्डे रेल्वे स्थानकावर प्रवासी उड्डाणपुलाला मंजुरी; १.६० कोटींच्या कामामुळे ६० गावांतील प्रवाशांना मोठा दिलासा
( सावर्डे / चिपळूण ) चिपळूण तालुक्यातील कोकण रेल्वेच्या महत्त्वाच्या सावर्डे रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या दीर्घकालीन मागणीला अखेर यश आले आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसह सोयीसाठी फलाट क्रमांक १ ते २ दरम्यान प्रवासी…
लोटे एमआयडीसीतील CETP प्रकल्प एमआयडीसीच्या ताब्यात देण्याची मागणी; उद्योगमंत्री उदय सामंत यांचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश
(खेड / वार्ताहर) खेड तालुक्यातील लोटे-परशुराम एमआयडीसी परिसरातील कॉमन इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट (CETP) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) आपल्या ताब्यात घ्यावा, अशी मागणी आमदार प्रमोद जठार यांनी उद्योगमंत्री डॉ. उदय…
मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना तातडीच्या मदतीचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश, कचरा व्यवस्थापन सुधारण्याच्या सूचना
( मुंबई ) पिंपरी-चिंचवडमधील मोशी कचरा डेपो परिसरात घडलेल्या भीषण दुर्घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय आढावा बैठक घेऊन सविस्तर माहिती घेतली. यावेळी त्यांनी बचावकार्याला गती देण्यासह दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना…
देवरुखपर्यंत हेलपाटे कशासाठी? संगमेश्वर बस स्थानकावर NCMC स्मार्ट कार्ड केंद्र सुरू करा – मिथुन निकम
(संगमेश्वर / एजाज पटेल) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (एसटी) प्रवाशांना विविध प्रवास सवलतींचा लाभ मिळावा यासाठी 'एनसीएमसी (NCMC) स्मार्ट कार्ड' वितरण आणि नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र,…
जयस्तंभ-पावस मार्गावर एसटीची रिक्षाला धडक; दुचाकीचाही अपघात, एसटी चालकावर गुन्हा दाखल
( रत्नागिरी ) रत्नागिरी शहरातील जयस्तंभ ते पावस मार्गावर नगर वाचनालयासमोर निष्काळजीपणे एसटी बस चालवून रिक्षा आणि दुचाकीच्या अपघातास कारणीभूत ठरलेल्या एसटी चालकाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…
‘निर्मल’चा दावा फोल! सार्वजनिक स्वच्छतागृहाअभावी महिला, प्रवासी आणि नागरिकांची मोठी गैरसोय
(संगमेश्वर / एजाज पटेल) स्वतःला 'निर्मल ग्रामपंचायत' म्हणून ओळख देणाऱ्या फुणगूस ग्रामपंचायतीच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खाडीपट्ट्यातील प्रमुख आणि गजबजलेल्या फुणगूस गावात आजही सार्वजनिक स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध…
मोशी कचरा डेपो दुर्घटना: चौथ्या दिवशीही ८ जणांचा शोध सुरू; बचावलेल्या कामगारांच्या माहितीवरून NDRF ची नवी रणनीती
(पिंपरी-चिंचवड / पुणे) पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा डेपो येथे कचऱ्याचा प्रचंड ढिगारा कोसळून इमारत ढासळल्याच्या भीषण दुर्घटनेनंतर चौथ्या दिवशीही बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आठ जणांचा शोध घेण्यासाठी राष्ट्रीय…
दापोली पुन्हा हादरली! जुलैत चौथा POCSO गुन्हा दाखल; अल्पवयीन मुलीला मातृत्व, नागरिकांमध्ये संताप
(दापोली / रत्नागिरी) दापोली तालुक्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. १० जुलै रोजी दापोली पोलीस ठाण्यात संरक्षण ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्सुअल ऑफेन्सेस…
देवरुख ग्रामीण रुग्णालयात अस्वच्छतेचा कळस; रक्ताचे डाग असलेल्या चादरी, स्वच्छतागृहांची अत्यंत दयनीय अवस्था, रुग्णांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह
(संगमेश्वर / एजाज पटेल) आरोग्यसेवा ही नागरिकांना सुरक्षित आणि स्वच्छ वातावरणात मिळणे ही शासनाची मूलभूत जबाबदारी मानली जाते. मात्र, संगमेश्वर तालुक्यातील देवरुख ग्रामीण रुग्णालयात अस्वच्छतेचे गंभीर चित्र समोर आल्याने रुग्णांच्या…

