लांजात गांजा सेवनप्रकरणी तरुणावर गुन्हा, मद्यधुंद अवस्थेत फिरणाऱ्यावरही कारवाई
(लांजा/ रत्नागिरी) मुंबई-गोवा महामार्गालगतच्या देवधे येथील जंगलमय परिसरात गांजाचे सेवन केल्याच्या आरोपावरून लांजा पोलिसांनी ३५ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याचबरोबर कुवे-मावळतवाडी येथे मद्यधुंद अवस्थेत फिरताना आढळलेल्या ३४ वर्षीय…
कार्यक्रमाच्या स्टेजवर आढळला ५२ वर्षीय कामगाराचा मृतदेह; मृत्यूमागील नेमके कारण काय?
(संगमेश्वर / प्रतिनिधी) संगमेश्वर तालुक्यातील नांदळज गावात श्री सुखाई देवी मंदिर परिसरातील कार्यक्रमाच्या स्टेजवर एका ५२ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. काळीदास किसनराव देशमुख (वय ५२, रा. मु.पो.…
गणपती सजावटीच्या आनंदावर काळाचा घाला; विजेचा धक्का लागून ३६ वर्षीय तरुणाचा मृत्यू
(संगमेश्वर / प्रतिनिधी) गणेशोत्सवाच्या उत्साहात घरातील सजावटीचे काम करत असतानाच विजेचा तीव्र धक्का बसल्याने ३६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. संगमेश्वर तालुक्यातील मुरडव-सुतारवाडी येथे घडलेल्या या घटनेने गणेशोत्सवाच्या आनंदावर शोककळा…
बोरघर-राहाटवाडीतील घरफोडीने खळबळ; घरातील साहित्य अस्ताव्यस्त करून अज्ञात चोरट्याचा पोबारा
(खेड/ रत्नागिरी) घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात व्यक्तीने घराच्या सुरक्षेला भेदून आत प्रवेश केला आणि लोखंडी कपाट व लॉकर उघडून त्यातील पाच हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना खेड…
चिपळूणात रस्त्यावर विंगर बस उभी करून वाहतूक कोंडी; पोलिसाना शिवीगाळ, धमकी दिल्याचा आरोप
(चिपळूण/ रत्नागिरी) शहरातील नगरपरिषदेसमोरील रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने विंगर बस उभी केल्याने वाहतूक कोंडी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहन पुढे घेण्यास सांगितल्यानंतर पोलिस…
भरधाव कारने मागून धडक दिल्याची तक्रार; दोन्ही पायांसह हाताला दुखापत, वाहनांचेही नुकसान
(राजापूर / रत्नागिरी) आडीवरे–रत्नागिरी मार्गावर भरधाव वेगाने धावणाऱ्या मारुती स्विफ्ट कारने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याची घटना ५ मे रोजी सकाळी घडली. या अपघातात दुचाकीस्वार प्रकाश राजाराम साळवी (५५, रा.…
खवटीत हेडलाइटचा वाद विकोपाला; तरुणाला सहा-सात जणांकडून मारहाण
(खेड /रत्नागिरी प्रतिनिधी) बोलेरो गाडीच्या हेडलाइटचा प्रकाश डोळ्यांवर पडल्याच्या कारणावरून झालेला वाद चांगलाच विकोपाला गेल्याची घटना खवटी येथे घडली. हेडलाइटच्या प्रकाशाबाबत विचारणा केल्याचा राग मनात धरून तरुणाचा पाठलाग करण्यात आला.…
दीड दिवसाच्या १३ हजार ४६ गणरायांना भावपूर्ण निरोप; ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...’चा आसमंत दुमदुमून टाकणारा जयघोष, ढोल-ताशांचा कडकडाट आणि बाप्पाला निरोप देताना भाविकांच्या डोळ्यांत तरळलेले अश्रू... अशा भक्तिभावाने ओथंबलेल्या वातावरणात जिल्ह्यातील दीड दिवसाच्या…
कोकणनगरमध्ये मोकाट कुत्र्यांची दहशत; दोन चिमुकल्यांसह तरुणावर हल्ला
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) शहरातील कोकणनगर परिसरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव आता केवळ त्रासापुरता राहिलेला नसून नागरिकांच्या जीवित सुरक्षेचा गंभीर प्रश्न बनला आहे. गेल्या अवघ्या आठवडाभरात मोकाट कुत्र्यांनी दोन लहान मुलांसह एका तरुणावर…
शिक्षण संस्थाचालक संजीव सोनवणे यांची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या; सुसाईड नोटमुळे तपासाला दिशा
(लातूर / वृत्तसंस्था) लातूर शहरातील पद्मानगर भागातील राहत्या घरी शिक्षण संस्थाचालक संजीव चंद्रभानू सोनवणे (वय ६७) यांनी स्वतःच्या रिव्हॉल्व्हरने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. मंगळवारी (१५ सप्टेंबर) सकाळी ही घटना…

