पिकअप वाहनाला दुचाकीची जोरदार धडक; तीन वर्षांच्या चिमुकल्या मुलीसह पित्याचा मृत्यू, पत्नी गंभीर
(सांगली /तासगाव) तासगाव-मणेराजुरी रस्त्यावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पिकअप वाहनाला दुचाकीची जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात पित्याचा आणि अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकल्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत मृताची…
वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; नमन धीर आणि आकिब नबीला प्रथमच संधी
(हैदराबाद / वृत्तसंस्था) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) बुधवारी उशिरा वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय (ODI) आणि टी-२० (T20) मालिकेसाठी भारतीय संघांची घोषणा केली. यासोबतच रणजी करंडक विजेत्या जम्मू-काश्मीरविरुद्ध होणाऱ्या इराणी…
माभळे-जाधववाडीत ‘समुद्र मंथना’चा भव्य देखावा; दुर्वेश गितेने साकारला पुराणकथेचा अद्भुत आविष्कार
(संगमेश्वर / प्रतिनिधी) श्री गणरायाच्या चरणी भक्ती आणि पुराणकथेचा सुंदर संगम साधत संगमेश्वर तालुक्यातील माभळे-जाधववाडी येथील दुर्वेश प्रकाश गिते यांनी यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त ‘समुद्र मंथन’ या पुराणकथेवर आधारित आकर्षक देखावा साकारला…
चिपळूण सायकलिंग क्लबच्या वर्धापन दिनी गुणवंतांचा गौरव; २२,२२२ किमी सायकलिंग करणारे प्रशांत दाभोळकर ‘सायकल सम्राट’
(चिपळूण / वार्ताहर) चिपळूण सायकलिंग क्लबचा वर्धापन दिन आणि वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या कार्यक्रमात वर्षभरात क्लबने राबविलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. सायकलिंग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी…
११,५०० फुटांवर रत्नागिरीचा झेंडा; अभिजित पड्याळ यांनी ५ तास २२ मिनिटांत पूर्ण केली लडाख मॅरेथॉन
विरळ ऑक्सिजन, चढ-उतार आणि श्वसनाच्या अडचणींवर मात; कॉम्रेड्सनंतर लडाखमध्येही दमदार कामगिरी
मालवणमध्ये देवली पुलानजीक दुचाकीचा भीषण अपघात; दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू, एक जण गंभीर
(सिंधुदुर्ग / मालवण) मालवण तालुक्यातील देवली पुलानजीक मंगळवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास दुचाकीचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे.…
भडकंबा येथे गणपती सजावटीत साकारली वारकरी दिंडी; दुधाणे कुटुंबीयांच्या देखाव्याने वेधले सर्वांचे लक्ष
(देवळे / प्रकाश चाळके) संगमेश्वर तालुक्यातील साखरपा नजीकच्या भडकंबा गावातील चंद्रकांत दुधाणे आणि त्यांच्या एकत्र कुटुंबीयांनी यंदाच्या गणपती उत्सवासाठी साकारलेला वारकरी दिंडीचा देखावा परिसराचे लक्ष वेधून घेत आहे. चलचित्रांचा वापर…
पन्हाळा-कोल्हापूरहून देवरुखकडे जाणाऱ्या आयशरचा अनुस्कुरा घाटात अपघात; ब्रेक फेल झाल्याने वाहन पलटी
(राजापूर / तुषार पाचलकर) पन्हाळा-कोल्हापूरहून अनुस्कुरा मार्गे देवरुखच्या दिशेने जाणाऱ्या MH 04/CU/0566 क्रमांकाच्या आयशर वाहनाचा आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अनुस्कुरा घाटात अपघात झाला. वाहनाचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात…
लांजात गांजा सेवनप्रकरणी तरुणावर गुन्हा, मद्यधुंद अवस्थेत फिरणाऱ्यावरही कारवाई
(लांजा/ रत्नागिरी) मुंबई-गोवा महामार्गालगतच्या देवधे येथील जंगलमय परिसरात गांजाचे सेवन केल्याच्या आरोपावरून लांजा पोलिसांनी ३५ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याचबरोबर कुवे-मावळतवाडी येथे मद्यधुंद अवस्थेत फिरताना आढळलेल्या ३४ वर्षीय…
कार्यक्रमाच्या स्टेजवर आढळला ५२ वर्षीय कामगाराचा मृतदेह; मृत्यूमागील नेमके कारण काय?
(संगमेश्वर / प्रतिनिधी) संगमेश्वर तालुक्यातील नांदळज गावात श्री सुखाई देवी मंदिर परिसरातील कार्यक्रमाच्या स्टेजवर एका ५२ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. काळीदास किसनराव देशमुख (वय ५२, रा. मु.पो.…

