CWG 2026: मीराबाई चानूचे सलग तिसरे सुवर्णपदक; 85 किलो वजन उचलत राष्ट्रकुल स्पर्धेत नवा इतिहास
(नवी दिल्ली / वृत्तसंस्था) भारतीय वेटलिफ्टिंगची स्टार खेळाडू सैखोम मीराबाई चानू हिने 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games 2026) पुन्हा एकदा भारताचा तिरंगा अभिमानाने फडकावला आहे. महिलांच्या 48 किलो वजनी…
आता E20 जनता पार्टीची देशभरात चर्चा; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर नवी मोहीम
(नवी दिल्ली / वृत्तसंस्था) देशातील इंधन धोरणांबाबत सोशल मीडियावर नव्याने चर्चेत आलेल्या 'E20 जनता पार्टी' या मोहिमेची सध्या मोठी चर्चा सुरू आहे. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणानंतर झालेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर…
नाटे परिसरातील शेकडो ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश; दोन ग्रामपंचायत सदस्यांसह उबाठा शाखाप्रमुखांचाही पक्षप्रवेश
(जैतापूर / वार्ताहर) राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे संघटन अधिक बळकट होत असल्याचे चित्र नाटे परिसरात पाहायला मिळाले. ठाकरेवाडी, पडवणे, बाणेवाडी, थळेश्री मिराशीवाडी आदी भागांतील शेकडो ग्रामस्थांनी आमदार किरण उर्फ भैय्या…
आषाढ पौर्णिमेपासून रत्नागिरीत वर्षांवास धम्म प्रवचन मालिकेला प्रारंभ; तीन महिन्यांत जिल्हाभर २० विषयांवर होणार प्रबोधन
(रत्नागिरी / प्रतिनिधी) आषाढ पौर्णिमेचे औचित्य साधत तथागत भगवान बुद्ध यांच्या पवित्र वर्षांवास परंपरेनिमित्त भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यात तीन महिन्यांच्या धम्म प्रवचन मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार,…
उपवर्गीकरणाच्या विरोधात आज आरपीआय (आठवले)चे रत्नागिरीत निदर्शने; विविध मागण्यांकडे वेधले लक्ष
( विल्ये / अमित कांबळे ) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात आज, सोमवार (दि. २७ जुलै) सकाळी ११ वाजता रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर…
संगमेश्वर रेल्वे स्थानकात एसटी बसच्या बॅटरीचा स्फोट; मध्यरात्री प्रवाशांमध्ये एकच खळबळ
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर रेल्वे स्थानक परिसरात उभी असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसच्या बॅटरी कक्षात मध्यरात्री अचानक तांत्रिक बिघाड होऊन मोठा स्फोटसदृश आवाज झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.…
गणेशोत्सव 2026 : कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! मध्य व कोकण रेल्वेकडून विशेष गाड्यांची घोषणा; रत्नागिरी, सावंतवाडी, चिपळूण, खेड, मडगावसाठी अतिरिक्त सेवा
(मुंबई / वृत्तसंस्था) आगामी गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास अधिक सोयीस्कर, सुरक्षित आणि सुखकर व्हावा, यासाठी मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर…
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा; प्रल्हाद जोशींकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार
(नवी दिल्ली / वृत्तसंस्था) देशाच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला असून, नवीन शिक्षणमंत्र्यांची…
रत्नागिरीच्या गौरिज माळीची आंतरराष्ट्रीय मैदानावर चमक; नेपाळमध्ये भारतीय संघाचे ऐतिहासिक विजेतेपद
(रत्नागिरी / वार्ताहर) रत्नागिरीच्या क्रीडाक्षेत्रासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. नेपाळ येथे पार पडलेल्या इंटरनॅशनल ज्युनिअर टेनिस क्रिकेट चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघाने दमदार कामगिरी करत ऐतिहासिक विजेतेपद पटकावले. या…
CJP चे जंतरमंतरवरील आंदोलन अखेर मागे; केंद्र सरकारकडून सर्व मागण्या मान्य
(नवी दिल्ली / वृत्तसंस्था) केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीतील जंतर-मंतरवर गेल्या 36 दिवसांपासून सुरू असलेले कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे आंदोलन मागे घेण्यात आल्याचा दावा संघटनेच्या नेतृत्वाने केला…

