महिलांच्या टिपरी नृत्यालाही शासनाचा राजाश्रय मिळावा; मानधनाची महिला कलाकारांची मागणी
(देवळे / प्रकाश चाळके) कोकण हे लोककलेचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. येथील विविध पारंपरिक कलांमधून कोकणची संस्कृती, इतिहास आणि सामाजिक परंपरा जिवंत राहिल्या आहेत. नमन, जाखडी (शक्ती तुरा), भारूड, गोंधळ,…
रत्नागिरी जीएमसीला अत्याधुनिक ‘स्किल लॅब’ची मंजुरी; ₹९.४९ कोटींच्या प्रकल्पामुळे वैद्यकीय शिक्षणाला नवी झेप
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (जीएमसी) शैक्षणिक वाटचालीत आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे. वैद्यकीय विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष रुग्णांवर उपचार करण्यापूर्वी अत्याधुनिक सिम्युलेशन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुरक्षित…
मुंबई-गोवा महामार्गावर अपघात! सावर्डे डेरवण फाट्यावर दुचाकीस्वार गंभीर; गतिरोधकांची मागणी
(चिपळूण / वार्ताहर) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सावर्डे येथील डेरवण फाटा परिसरात रविवारी दुचाकी आणि आयशर टेम्पो यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक…
‘रंग उद्याचे’ उपक्रमातून गुणवंत रंगकर्मींचा गौरव; नवोदित कलाकारांना मिळाली प्रेरणेची नवी दिशा
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) रत्नागिरी तालुक्यातील रंगभूमीवर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत कलाकारांचा गौरव करत त्यांच्या कलाप्रवासाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला 'रंग उद्याचे' हा सत्कार सोहळा उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार…
बनवाडी-सैतवडे येथे ७५ वर्षांची आषाढी एकादशीची परंपरा भक्तिभावात; दिंडी, कीर्तन, भजनांनी विठ्ठलनामाचा अखंड गजर
(रत्नागिरी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील बनवाडी, सैतवडे येथे गेली सुमारे ७५ वर्षे अखंड सुरू असलेली आषाढी एकादशीची परंपरा यंदाही शनिवार, दि. २५ जुलै २०२६ रोजी भक्तिमय वातावरणात आणि ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त…
तळवडेत ‘आरंभ’ व्यसनमुक्ती केंद्राचा पर्यावरणपूरक उपक्रम; ‘बहावा’च्या २ हजार रोपांचे वृक्षारोपण
(राजापूर / तुषार पाचलकर) 'मधाचे गाव' म्हणून ओळख असलेल्या राजापूर तालुक्यातील तळवडे येथे पर्यावरण संवर्धनाचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. 'आरंभ' व्यसनमुक्ती केंद्र आणि ग्रामपंचायत तळवडे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.…
रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचा एसआरआय पद्धतीने भातशेतीचा अभिनव उपक्रम; आधुनिक व शाश्वत शेतीसाठी पुढाकार
(रत्नागिरी / वार्ताहर) रत्नागिरी जिल्ह्यातील जांभ्या (कातळ) जमिनीमुळे शेतीसमोरील वाढत्या अडचणी लक्षात घेऊन शेतकऱ्यांना आधुनिक आणि शाश्वत शेतीकडे वळविण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी आणि GCF–ECRICC प्रकल्प, कांदळवन कक्ष, रत्नागिरी…
कै. नानासाहेब शेट्ये यांचा ३३ वा स्मृतिदिन १ ऑगस्टला; विद्यार्थी गुणगौरव व स्मृती पुरस्कार वितरण सोहळा
(देवरुख / प्रतिनिधी) कोंडगाव (साखरपा) येथील सर्वसामान्यांचे सर्वमान्य नेतृत्व आणि गोरगरीबांचे कैवारी म्हणून ओळख असलेले दिवंगत नानासाहेब शेट्ये यांच्या ३३ व्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार, १ ऑगस्ट २०२६ रोजी साखरपा येथील 'नाना'…
राजापूर तालुक्यात १ ऑगस्टपासून सलून-पार्लर सेवांचे दर २० टक्क्यांनी वाढणार
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुक्यातील सलून आणि ब्युटी पार्लर व्यावसायिकांनी वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सेवांच्या दरात २० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ १ ऑगस्ट २०२६ पासून लागू…
NEET पेपरफुटीनंतर आणखी एका विद्यार्थिनीची आत्महत्या; कमी गुण मिळाल्याने नैराश्य, डॉक्टर होण्याचे स्वप्न अधुरे
(अहिल्यानगर / कर्जत) देशभरात गाजलेल्या NEET परीक्षेतील कथित पेपरफुटी, निकालातील गोंधळ आणि त्यानंतर निर्माण झालेल्या मानसिक तणावाच्या पार्श्वभूमीवर आणखी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील…

