NEET आंदोलनप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली SIT चौकशीचे आदेश
(नवी दिल्ली / वृत्तसंस्था) दिल्लीतील जंतरमंतर येथे नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्ज आणि पोलिस कारवाईची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणाची…
जिल्हा नियोजन समितीच्या निमंत्रित सदस्यपदी नियुक्तीबद्दल अमित केतकर यांचा सत्कार
(चिपळूण / वार्ताहर) जिल्हा नियोजन समितीच्या निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक तसेच भारतीय जनता पक्षाचे माजी सरचिटणीस अमित केतकर यांचा सत्कार करण्यात आला. संघ विचाराचे ज्येष्ठ व…
जवळेथर येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ग्रामीण नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवेचा लाभ
(राजापूर / तुषार पाचलकर) जवळेथर येथे शिवसेना, युवासेना आणि श्री ऑप्टिकल अँड कॉन्टॅक्ट लेन्स क्लिनिक, पाचल यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक आरोग्य केंद्र, जवळेथर येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी…
मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेमध्ये न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलची हॅट्रिक; राज्य व केंद्रस्तरावर विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी
(संगमेश्वर / वार्ताहर) नवनिर्मिती फाउंडेशन, उक्षी संचलित न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल, आंबेड बुद्रुक येथील विद्यार्थ्यांनी मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा २०२६ मध्ये सलग तिसऱ्या वर्षी उल्लेखनीय यश संपादन करत…
उर्दू शिक्षक संघातर्फे श्रीमती गुलजार डोंगरकर यांचा सत्कार; शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, पदोन्नत केंद्रप्रमुख व मान्यवरांचा गौरव
(रत्नागिरी / वार्ताहर) अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ, जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीने रत्नागिरी प्राथमिक शिक्षक पतपेढी मर्यादितच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्रीमती गुलजार रमजान डोंगरकर यांचा भव्य सत्कार व शुभेच्छा समारंभ…
राजापूरमधील अर्जुना धरण १०० टक्के भरले; सांडव्यावरून २.४१ क्युमेक्सने विसर्ग सुरू, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
(राजापूर/ तुषार पाचलकरा) राजापूर तालुक्यातील अर्जुना मध्यम प्रकल्प धरण आज मंगळवार, २८ जुलै २०२६ रोजी सकाळी ७ वाजता १०० टक्के भरले असून, धरणाच्या सांडव्यावरून २.४१ क्युमेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू…
हातखंबा येथे कुत्रा आडवा आल्याने रिक्षा पलटी; चालकासह तिघेजण जखमी
(रत्नागिरी /प्रतिनिधी) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हातखंबा येथील आरटीओ कॅम्पसमोर मंगळवारी सकाळी घडलेल्या अपघातात रिक्षा पलटी होऊन चालकासह तीन जण किरकोळ जखमी झाले. अचानक कुत्रा रस्त्यावर आल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने…
पीएमश्री स्कूल वेळणेश्वर क्र. १ मध्ये आज ‘व्यसनमुक्तीचा जागर’; विद्यार्थी-पालकांसाठी जनजागृती कार्यक्रम
(गुहागर / वार्ताहर) विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त, निरोगी आणि सुसंस्कारित जीवनाची दिशा मिळावी तसेच तंबाखू व इतर मादक पदार्थांच्या वाढत्या व्यसनापासून त्यांचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने पीएमश्री स्कूल वेळणेश्वर क्र. १ येथे…
धक्कादायक! ‘शेजाऱ्यावर प्रेम करते’ म्हणताच संताप; जन्मदात्या आईनेच 19 वर्षीय मुलीची गळा आवळून हत्या
(ठाणे / उल्हासनगर) राज्यात प्रेमसंबंधांमुळे होणाऱ्या ऑनर किलिंगच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. अशातच मुंबईजवळील उल्हासनगरमध्ये जन्मदात्या आईनेच आपल्या 19 वर्षीय मुलीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली…
पोत्यात सापडलेल्या तरुणाच्या मृतदेहाचे गूढ उलगडले; अनैतिक संबंधाच्या संशयातून रूममेटनेच केली हत्या
( पुणे / वृत्तसंस्था ) शिक्रापूर येथील करंजेनगर परिसरात पोत्यामध्ये आढळलेल्या एका तरुणाच्या मृतदेहाचे गूढ शिक्रापूर पोलिसांनी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या काही तासांत उलगडले आहे. अनैतिक संबंधाच्या संशयातून…

