विल्ये येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
(रत्नागिरी / प्रतिनिधी) तालुक्यातील मौजे विल्ये येथे बौद्धजन विकास कमिटी, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले महिला मंडळ, मिलिंद जलसा कलानिकेतन मंडळ आणि मानका आप्पा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब…
फ्लिपर टॅगिंगचा यशस्वी ठसा : मादी कासवांचे गुहागरला पुनरागमन
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्ह्यातील गुहागरच्या किनाऱ्यावर समुद्राच्या लाटांशी नातं सांगणाऱ्या ऑलिव्ह रिडले जातीच्या तीन मादी कासवांनी एकाच हंगामात पुन्हा अंडी घालण्याचा दुर्मिळ नमुना दाखवत सागरी जैवविविधतेच्या अभ्यासात महत्त्वाची भर घातली…
जिल्ह्यात पाच धर्मादाय रुग्णालये; गरजूंसाठी राखीव १० टक्के खाटा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी जिल्ह्यातील पाच धर्मादाय रुग्णालयांत समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि अत्यंत गरजू रुग्णांसाठी १० टक्के खाटा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. निर्धन रुग्णांना मोफत उपचारांची तर दुर्बल घटकातील…
रत्नागिरी जिल्ह्यात ‘कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू’ अभियानाची सुरूवात; गाव स्वच्छतेसाठी १३८ दिवसांचे विशेष अभियान
(रत्नागिरी / प्रतिनिधी) राज्य पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने १ मे ते १५ सप्टेंबर या कालावधीत ‘कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू’ हे विशेष अभियान राबवले जाणार आहे. “वाटचाल…
खेलो इंडिया राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी रत्नागिरीच्या दिव्या पालयेची महाराष्ट्र संघात निवड
(रत्नागिरी / प्रतिनिधी) गया (बिहार) येथे ४ ते १५ मे या कालावधीत होणाऱ्या १९ वर्षांखालील सहाव्या खेलो इंडिया राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी रत्नागिरीची दिव्या पालये हिची महाराष्ट्र राज्याच्या संघात निवड झाली…
श्री निनावी देवी मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा थाटात आणि भक्तिभावात साजरा होणार!
(संगमेश्वर) नावडी गावाची कुलदेवता आणि ग्रामदैवत असलेल्या श्री निनावी देवीसह विठलाई, वाघजाई, वरदानी, मानाई यांचे मंदिर नावडी (ता. संगमेश्वर) येथे नव्याने उभारण्यात आले असून, त्याचा जीर्णोद्धार सोहळा २८, २९, ३०…
जम्मू-काश्मीर : पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराची जोरदार कारवाई, कुलगाममध्ये TRF कमांडरला घेरलं
(नवी दिल्ली) जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादाविरोधात सुरक्षा दलांची मोठी मोहीम सुरू झाली आहे. मंगळवारी पहलगाममध्ये टीआरएफच्या दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर भारतीय लष्कर अॅक्शन मोडमध्ये आले आहे. बुधवारी…
देऊड गावात उत्पन्न दाखल्यासाठी पहिल्या शिबीराला ग्रामस्थांचा उत्तम प्रतिसाद
(जाकादेवी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा देऊड लावगणवाडी नं.२ येथील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री महादेव भागोजी घाणेकर यांच्या संकल्पनेतून व संपूर्ण शाळा व्यवस्थापन समिती यांच्यावतीने उत्पन्न दाखला…
पा.शं. बापट वाटद कनिष्ठ महाविद्यालयात उन्हाळी क्रीडा व व्यक्तिमत्व विकास शिबिरास सुरुवात !
( गणपतीपुळे / वैभव पवार ) रत्नागिरी तालुक्यातील माध्यमिक विद्यालय वरवडे भागशाळा वाटद खंडाळा व पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालय वाटद खंडाळा येथे परिसरातील विद्यार्थ्यांसाठी खंडाळा अर्बन बँक पुरस्कृत क्रीडा…
आंबतखोल जंगलातील शेडमधून गोवा बनावटीच्या मद्यसाठ्याचा पर्दाफाश; २१.६६ लाखांचा साठा जप्त
(रत्नागिरी) चिपळूण तालुक्यातील आंबतखोल परिसरातील जंगलात आढळलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये लपवून ठेवलेला गोवा बनावटीच्या मद्याचा साठा राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने पकडला आहे. या साठ्याची एकूण किंमत तब्बल २१ लाख ६६…

