क्रीडा, सामाजिक कार्याची दखल; कुडवलीच्या सूरज जाधव यांच्यावर राष्ट्रीय दलित पॅंथर सेनेची मोठी जबाबदारी
(संगमेश्वर/ प्रतिनिधी) सामाजिक कार्यातील सातत्यपूर्ण सहभाग, युवकांमध्ये नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी केलेले प्रयत्न आणि ग्रामीण भागातील क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत कुडवली येथील सूरज संतोष जाधव यांची राष्ट्रीय दलित पॅंथर…
जनतेच्या समस्या जाणून घेत तातडीने मार्गी लावा; आमदार शेखर निकम यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
(देवरुख / सुरेश सप्रे) संगमेश्वर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या संबंधित विभागप्रमुखांनी जाणून घेऊन त्या तातडीने सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत. नागरिकांना शासकीय योजनांचा आणि मूलभूत सुविधांचा लाभ मिळताना अडचणी येणार नाहीत,…
तालुक्यातील पहिलाच उपक्रम! सडये केंद्रात शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा शुभारंभ
(रत्नागिरी / वार्ताहर) विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेची प्रभावी तयारी करता यावी, परीक्षेचा सराव व्हावा आणि गुणवत्तावान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने सडये केंद्राच्या शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा शुभारंभ कोतवडे येथील न्यू इंग्लिश…
कर्जदारांनी कर्जफेड वेळेत करण्यासाठी सहकार्य करावे रत्नागिरी जिल्हा महिला पतसंस्थेच्या वार्षिक सभेत अध्यक्षा युगंधरा राजेशिर्के यांचे आवाहन
(रत्नागिरी / वार्ताहर) गेल्या ३५ वर्षांपासून रत्नागिरी जिल्हा महिला पतसंस्था दमदार आणि यशस्वी वाटचाल करत आहे. कर्जदार, ठेवीदार आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे संस्थेने आजवर प्रगती साधली आहे. सहकार क्षेत्रातील नियमांमध्ये सातत्याने…
उंडी येथे सर्वसमावेशक आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ७२ नागरिकांची आरोग्य तपासणी
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, मालगुंड यांच्या वतीने आरोग्य उपकेंद्र वरवडे अंतर्गत उंडी येथे सर्वसमावेशक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. ग्रामस्थांनी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत…
मिरकरवाडा जेटी परिसरात समुद्रात बुडून ४३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
(रत्नागिरी / वार्ताहर) शहरातील मिरकरवाडा जेटी परिसरात समुद्राच्या पाण्यात बुडून ४३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना १ ऑगस्ट रोजी घडली. सुहास रघुनाथ मांडवकर (रा. मुरुगवाडा, रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव…
कोंडगाव ग्रुप ग्रामपंचायतीला कायमस्वरूपी ग्रामसेवक द्या! अन्यथा १५ ऑगस्टला उपोषण; ग्रामपंचायत सदस्या हर्षा आठल्ये यांचा इशारा
( देवळे / प्रकाश चाळके ) संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव ग्रुप ग्रामपंचायतीला कायमस्वरूपी ग्रामसेवक नसल्याने ग्रामस्थांची विविध कामे प्रलंबित राहत आहेत. सध्या कार्यरत असलेले ग्रामसेवक कायमस्वरूपी नसून आठवड्यातून केवळ दोन दिवस…
‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ मोहिमेतून विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे; शिर्के प्रशालेत सायबर जागरूकता कार्यक्रम उत्साहात
(रत्नागिरी / वार्ताहर) विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करण्यासोबतच सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ज्ञान मिळावे आणि जबाबदार डिजिटल नागरिक घडावेत, या उद्देशाने गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील सायबर वॉरियर क्लब आणि…
जुनी प्रकरणे वेळेत निकाली न काढल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई; जिल्हास्तरीय लोकशाही दिनात जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचा इशारा
(रत्नागिरी / वार्ताहर) सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी आणि समस्या स्थानिक पातळीवरच निकाली निघणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित विभागांनी परस्पर समन्वय साधून नागरिकांचे अर्ज आणि तक्रारी विहित मुदतीत निकाली काढाव्यात. जुनी प्रकरणे…
गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) येथे ‘एस.ए.पी. (SAP) जागरूकता आणि मुलाखत तयारी’ मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन
(रत्नागिरी / वार्ताहर) गोगटे जोगळेकर महाविद्यालयात वाणिज्य शाखा व उत्कर्ष फौंडेशन, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने 'एस. ए.पी. (SAP) जागरूकता आणि मुलाखत तयारी' कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालायाच्या डॉ. ज.…

