पहिल्याच पावसात महामार्गाच्या निकृष्ट कामाची पोलखोल; संगमेश्वरात रस्ता खचला, दरड कोसळून वाहतूक ठप्प
(संगमेश्वर / एजाज पटेल) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे पितळ पहिल्याच पावसात उघडे पडले आहे. संगमेश्वर येथील शास्त्री पुलाजवळ, दानिश चायनीज सेंटरसमोरील नवीन काँक्रिट रस्ता खचल्याने आणि मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याने…
कळसवलीचे सरपंच देवेश तळेकर यांना “राज्यस्तरीय आदर्श सरपंच सन्मान २०२५”
(राजापूर / विनोद चव्हाण) रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील कळसवली ग्रामपंचायतीचे सरपंच देवेश गोविंद तळेकर यांची "राज्यस्तरीय आदर्श सरपंच सन्मान २०२५" या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. सरपंच सेवा संघ,…
रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न
(कळझोंडी / किशोर पवार) रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समिती व शिक्षण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने खंडाळा येथील दीक्षाभूमी बुद्ध विहार सभागृहात समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे…
कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरात विद्यार्थ्यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत
( रत्नागिरी ) भारत शिक्षण मंडळाच्या नव्या वास्तूमध्ये कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरचा प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात झाला. ढोल-ताशांच्या गजरात बालदोस्तांचे स्वागत, गुलाबपुष्प, चाफ्याचे फूल देऊन आणि औक्षण करून मुलांचे स्वागत,…
एस.टी. निवृत्त कर्मचारी संघटनेची देवरुख येथे सभा उत्साहात संपन्न
(देवरुख) राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेची सभा दिनांक १५ जून रोजी ज्येष्ठ नागरिक सभागृह, देवरुख येथे प्रादेशिक सचिव विजयराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. सभेची सुरुवात सचिव प्रकाश जाधव…
पाली शाळा क्र. १ ची शैक्षणिक प्रगती वाखाणण्याजोगी – डॉ. सुशील शिवलकर
(पाली / वार्ताहर) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. १ पाली ही केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे, तर नवोदय, शिष्यवृत्ती अशा स्पर्धा परीक्षांमध्ये गुणवत्ता यादीत सातत्याने स्थान मिळवते आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही…
जि.प. केंद्र शाळा मराठी शिरगाव येथे नवागतांचे जल्लोषात स्वागत
(रत्नागिरी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव येथील जिल्हा परिषद केंद्र शाळा (मराठी माध्यम) येथे नवागत विद्यार्थ्यांचे औपचारिक स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले. पहिलीत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी खास स्वागत सोहळ्याचे…
खेडमध्ये पूराचा धोका! जगबुडी नदीने ओलांडली इशारा पातळी
(खेड) शनिवारी रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे खेडमधील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. नदीची इशारा पातळी पाच मीटर असून, धोक्याची पातळी सात मीटर आहे. सद्यःस्थितीत पाण्याची पातळी ५.४० मीटर इतकी…
संगमेश्वर पाण्याखाली! रामपेठ बाजारपेठेत पूरस्थिती, व्यापारी आणि नागरिकांचे मोठे नुकसान
(संगमेश्वर / प्रतिनिधी) रात्रभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्यात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. संततधारेमुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी पार केली असून, शास्त्री नदीच्या पाणीपातळीत झालेल्या झपाट्याने वाढीमुळे संगमेश्वर…
अपुऱ्या शिक्षक संख्येमुळे प्राथमिक शाळांतील पालकांमध्ये नाराजीचा सूर
( रत्नागिरी ) नवीन शैक्षणिक वर्षाचा आज पहिला दिवस, सर्वत्र नव्या उमेदीनं आणि उत्साहात स्वागत केलं जात आहे. पालक, ग्रामस्थ आपल्या बालकांना नव्या इयत्तेत भरती करत आहेत. काही ठिकाणी नवागत…

