वेरळ रोडवर भरधाव दुचाकीने रिक्षाला दिली धडक; तिघे जखमी, रिक्षाचालकाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल
( खेड ) तालुक्यातील वेरळ रस्त्यावर भरधाव आणि राँग साइडने येणाऱ्या ट्रिपल सीट मोटारसायकलने समोरून येणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक दिल्याची घटना २१ जून रोजी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. या…
वाकवलीतील कोकण वैभव निसर्ग प्रकल्पात नुकसानाची घटना; ४ लाखांहून अधिक किमतीची रोपे उद्ध्वस्त, एकावर गुन्हा दाखल
( मंडणगड ) मंडणगड तालुक्यातील वाकवली येथील कोकण वैभव निसर्ग प्रकल्पाच्या रोपवाटिकेमध्ये मोकाट गुरांनी घुसून सुमारे ४३४८ रक्तचंदन जातीच्या रोपांचे सुमारे ४ लाख ३४ हजार ८०० रुपयांचे नुकसान केल्याची घटना…
विरोधाचा राग मनात ठेवून सेवानिवृत्त कॅप्टनच्या घरात घुसून मारहाण; चौघांविरोधात गुन्हा दाखल
( दापोली ) तालुक्यातील करजगाव (चिपळुणकरवाडी) येथील सेवानिवृत्त ऑर्डिनरी कॅप्टन सुदेश केशव चिपळुणकर (वय ५७) यांच्या राहत्या घरात घुसून मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी प्रसाद चंद्रकांत धयाळकर (सध्या रा.…
कोट ग्रामपंचायतीत ‘टीबी मुक्त मोहिम’ उत्साहात पार
(रत्नागिरी / वार्ताहर) लांजा तालुक्यातील कोट ग्रामपंचायतीत ‘टीबी मुक्त भारत’ मोहिमेअंतर्गत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ग्रामस्थांची एक्स-रे, बीपी, शुगर, रक्त, लघवी आणि स्पुटम तपासणी यांसह विविध मोफत…
भूलतज्ञ डॉ. विनोद कानगुले यांच्या बदलीची चर्चा; रुग्णसेवेवर थेट परिणाम होणार?
जिल्हा रुग्णालयात चिंतेचे वातावरण
सिव्हिलच्या इमारतीत कबूतरांचा रांगेत आसरा; पक्षीप्रेमींमध्ये कौतुकाचा विषय
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या (सिव्हिल) इमारतीतील एका गोलाकार संरचनेच्या कडेला कबूतरांचा संपूर्ण थवा संध्याकाळच्या सुमारास एका रांगेत विसावलेला दिसून येत असतो. हे दृश्य सकाळ, संध्याकाळ रुग्णालयात येणाऱ्या…
मुलीला गावी सोडण्यासाठी आलेल्या व्यक्तीस पोटदुखीचा त्रास; जे.जे. रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू
( मंडणगड/मुंबई ) मुलीला शाळेच्या सुट्टीनिमित्त मूळ गावी सोडण्यासाठी आलेल्या रंजित शांताराम डोंगरे (वय ४४) यांना अचानक पोटदुखीचा त्रास झाल्याने उपचारासाठी मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान…
मानसिक असंतुलनाच्या पार्श्वभूमीवर विषप्राशन; उत्तर प्रदेशातील तरुणाचा रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात मृत्यू
( रत्नागिरी ) उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी जिल्ह्यातील २८ वर्षीय युवकाने मानसिक असंतुलनाच्या स्थितीत रत्नागिरीतील जाकादेवी परिसरातील आंब्याच्या बागेमध्ये गवत नाशक औषध प्राशन केल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना…
बसणीतील प्रौढाचा श्वासोच्छवासाच्या त्रासातून उपचारादरम्यान मृत्यू
( रत्नागिरी ) बसणी (ता. रत्नागिरी) येथील ५५ वर्षीय जयवंत महादेव नाचणकर यांचा श्वसनास त्रास होऊन उपचारादरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना २० जून रोजी रात्री उशीरा घडली…
जयगडजवळ समुद्रातील जहाजावर फिलिपिन्सच्या इंजिनीअरचा मृत्यू; कॅबिनमध्ये बेशुद्धावस्थेत आढळला
( रत्नागिरी ) जयगड येथे इजिप्तहून कोळसा घेऊन आलेल्या ‘एम.व्ही. डाली’ या व्यापारी जहाजावरील ५१ वर्षीय फिलिपिनो सेकंड इंजिनीअर एलमीर अल्कारेज मोलीना हे अचानक बेशुद्धावस्थेत आढळून आले. तातडीने वैद्यकीय मदत…

