रिपाइंच्या कोकण प्रदेश सरचिटणीसपदी सी. आर. कांबळे
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)च्या संघटनात्मक विस्ताराला चालना देण्याच्या दृष्टीने अनुभवी सामाजिक कार्यकर्ते सी. आर. कांबळे यांची कोकण प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. चिपळूण येथील सार्वजनिक…
पांगरी दुर्घटनेची अधिकृत पोलीस नोंद; मोबाईल स्फोटातील दुहेरी मृत्यू प्रकरणाला प्रशासकीय पूर्णविराम
(संगमेश्वर / प्रतिनिधी) देवरुख-पांगरी मार्गावर एप्रिल महिन्यात घडलेल्या आणि संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या भीषण अपघाताची अखेर तब्बल तीन महिन्यांनंतर देवरुख पोलीस ठाण्यात अधिकृत नोंद करण्यात आली आहे. चालू दुचाकीवर मोबाईलचा…
CJPची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; अभिजीत दीपके राष्ट्रीय संयोजक, अजिंक्य शिंदेंकडे संघटनाची जबाबदारी
(छत्रपती संभाजीनगर / वृत्तसंस्था) कॉकरोच जनता पार्टी (CJP)च्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराला गती देण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पदाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आल्या आहेत. CJPचे संस्थापक…
राज्यात ३०,२०९ शिक्षक पदांची भरती सुरू; पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम नोंदवण्यास सुरुवात, ११ ऑगस्ट अंतिम मुदत
(मुंबई / वृत्तसंस्था) राज्यातील शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील तब्बल ३० हजार २०९ शिक्षण सेवक आणि शिक्षक…
दारू दुकानांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; सोसायटीची NOC नसल्यास दुकान सुरू करता येणार नाही
(मुंबई / वृत्तसंस्था) राज्यातील सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. निवासी किंवा मिश्र-वापराच्या इमारतीमध्ये नवीन मद्यविक्रीचे दुकान सुरू करायचे असेल किंवा विद्यमान दुकान स्थलांतरित करायचे असेल, तर आता…
गोविंदांसाठी सरकारचा मोठा निर्णय! दहीहंडीतील अपघातासाठी १० लाखांचा विमा, १ लाख उपचार खर्च, १.६० लाख जणांचा विमा
(मुंबई / वृत्तसंस्था) ‘ढाक्कूमाक्कूम…’च्या तालावर दहीहंडीच्या थरारात मानवी मनोरे रचणाऱ्या गोविंदांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. २०२६ च्या दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या राज्यातील १ लाख ६० हजार गोविंदांना विमा…
होर्मुज सामुद्रधुनीतून ६० व्यापारी जहाजे भारतात सुखरूप; ३,९७२ भारतीय खलाशांची सुटका
(नवी दिल्ली / वृत्तसंस्था) मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी दिलासा देणारी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जगातील अत्यंत महत्त्वाच्या आणि मोक्याच्या सागरी मार्गांपैकी एक असलेल्या होर्मुज सामुद्रधुनीतून ६० मोठी…
MPSC राज्यसेवा परीक्षेत सहाय्यक कामगार आयुक्तपदी निवड; अजय तोडकर यांचा अरुअप्पा जोशी अकादमीतर्फे सत्कार
( रत्नागिरी / वार्ताहर ) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्यसेवा परीक्षेत सहाय्यक कामगार आयुक्त पदावर निवड झाल्याबद्दल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा अकादमीतील नियमित स्पर्धा परीक्षार्थी अजय तोडकर…
‘काम बंद तर पगारही बंद!’; निवासी डॉक्टरांच्या संपावर मुंबई हायकोर्टाचे कडक आदेश
( मुंबई / वृत्तसंस्था ) होमिओपॅथी डॉक्टरांना ‘ब्रिज कोर्स’च्या माध्यमातून अॅलोपॅथी उपचार करण्याची परवानगी देण्याच्या प्रस्तावाला विरोध करत संपावर गेलेल्या निवासी डॉक्टरांना मुंबई उच्च न्यायालयाने कडक शब्दांत फटकारले. ‘तुम्ही काम…
‘क्या बोलती पब्लिक’! सप्टेंबरमध्ये देशभरात CJPचे आंदोलन; शिक्षण, बेरोजगारी आणि न्यायव्यवस्थेचे प्रश्न ऐरणीवर
(छत्रपती संभाजीनगर / वृत्तसंस्था) देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना आणि समस्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP)च्या वतीने आगामी सप्टेंबर महिन्यात देशभरात ‘क्या बोलती पब्लिक’ ही व्यापक मोहीम आणि आंदोलन…

