विठुरायाच्या चरणी ‘लालपरी’ची कमाई
(रत्नागिरी / प्रतिनिधी) आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांसाठी रत्नागिरी विभागाने उपलब्ध करून दिलेल्या जादा बससेवेला यंदा चांगला प्रतिसाद मिळाला. विभागातून तब्बल ६० जादा बसेस पंढरपूरसाठी सोडण्यात आल्या.…
देवरूखात ड्युटीवरच महावितरण कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
(देवरूख / वार्ताहर) संगमेश्वर तालुक्यातील देवरूख येथील महावितरणच्या उपकेंद्र कार्यालयात कार्यरत असलेले यंत्रचालक (ऑपरेटर) रविंद्र रघुनाथ घाणेकर (४७) यांचे शुक्रवारी दुपारी ड्युटीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी निधन झाले. अचानक…
फॉर्च्युनर थेट टेम्पोवर आदळली; ‘मिसिंग लिंक’ बोगद्यातील थरारक अपघातात तुषार भूमकर यांचा मृत्यू
( पुणे / वृत्तसंस्था ) मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील 'मिसिंग लिंक' बोगद्यात झालेल्या भीषण अपघाताचा CCTV VIDEO समोर आला आहे. या फुटेजमध्ये अपघाताच्या काही क्षणांपूर्वी बोगद्याच्या मार्गात वाहने उभी असल्याचे आणि…
आगरनरळमध्ये विद्यार्थ्यांना पुस्तकांची ज्ञानभेट; लोकसेवा फाऊंडेशनचा प्रेरणादायी उपक्रम
(रत्नागिरी / वार्ताहर) विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्या ज्ञानात भर पडावी आणि सर्वांगीण विकासाला चालना मिळावी, या उद्देशाने आगरनरळ प्रकर्ष लोकसेवा फाऊंडेशन (APL Foundation) (रजि.) यांच्या वतीने जिल्हा परिषद…
चक्रभेदी सोशल फाउंडेशनतर्फे नेतृत्व करणाऱ्या महिलांचे प्रशिक्षण; ‘शिवीमुक्त समाज अभियाना’चा संदेश
(रत्नागिरी / वार्ताहर) रत्नागिरी जिल्ह्यातील नेतृत्व करणाऱ्या महिलांसाठी चक्रभेदी सोशल फाउंडेशनच्या वतीने प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात संस्थेच्या अध्यक्षा वैदेही सावंत यांनी विधवा व एकल…
युनायटेडचे गाणारे गुरुकुल आता आकाशवाणीवर! पाच सामूहिक गीते ध्वनिमुद्रित
(संगमेश्वर / प्रतिनिधी) परशुराम एज्युकेशन सोसायटी, चिपळूण संचालित युनायटेड इंग्लिश स्कूलच्या पंचकोश आधारित गुरुकुल विभागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आता आकाशवाणीची साथ मिळाली आहे. येत्या ९ ऑगस्ट क्रांती दिन आणि १५ ऑगस्ट…
मंडणगडमध्ये भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीची बैठक उत्साहात; भाजपा नेते ॲड. वैभव खेडेकर, जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांची प्रमुख उपस्थिती
( मंडणगड / वार्ताहर ) महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट सभागृह, मंडणगड येथे भारतीय जनता पक्षाच्या उत्तर रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीची बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीला भाजपा नेते तथा खेड नगर…
आ. किरण सामंत यांच्या पाठपुराव्याला यश; कोंडगाव ग्रामपंचायतीला पूर्णवेळ ग्रामसेवक
( देवळे / प्रकाश चाळके ) संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव ग्रामपंचायतीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून तात्पुरत्या ग्रामसेवकांच्या माध्यमातून कारभार सुरू होता. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय कामकाजासह विविध विकासकामांनाही अडथळे निर्माण होत असल्याची बाब…
ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास कुलकर्णी यांना रायपाटण महाविद्यालयात श्रद्धांजली
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील श्री मनोहर हरी खापणे महाविद्यालयाच्या मराठी भाषा व वाङ्मय मंडळाच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी…
कामचुकार अधिकारी-कर्मचाऱ्यांना शिक्षणाधिकारी लोहारांचा सज्जड दम
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्हा परिषद शिक्षण विभागाची धुरा हाती घेताच नूतन शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी पहिल्याच दिवशी प्रशासनाला शिस्तीचा धडा देण्यास सुरुवात केली. कामात दिरंगाई करणारे कर्मचारी-अधिकारी, प्रलंबित प्रकरणे आणि…

