मुंबईत कबुतरखान्यांमुळे आरोग्याला धोका; उद्योगमंत्र्यांचे महापालिकेला कारवाईचे आदेश
( मुंबई ) शहरातील कबुतरखान्यांमुळे नागरिकांना श्वसन व फुफ्फुसांच्या आजारांना सामोरे जावे लागत असून, काही गंभीर प्रकरणांत मृत्यूही झाला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने तातडीने मोहीम राबवून सर्व कबुतरखाने बंद करावेत,…
दहावीतील विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण: ४० वर्षीय शिक्षिकेला न्यायालयीन कोठडी
(मुंबई) मुंबई सत्र न्यायालयानं गुरुवारी एका अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या ४० वर्षीय महिला शिक्षिकेची पोलिस कोठडी नाकारली आणि तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तपास…
पंढरपूर येथे एकादशीच्या दिवशी भव्य वारकरी अधिवेशन
(पंढरपूर) "लोचनात त्रिभुवन अवघे, लेकरांस गवसुन जाय माझी पंढरीची माय..." अशा भक्तिरसात न्हालेल्या उंच दिंड्यांच्या सोबतीने वारकऱ्यांचा महासागर आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विसावत आहे. याच पावन वातावरणात ६…
कोविड लसीकरणामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? AIIMS-ICMR च्या अभ्यासातून समोर आले वास्तव
(नवी दिल्ली) कोविड-१९ लसीकरणानंतर तरुणांमध्ये वाढलेले हृदयविकाराचे झटके आणि अचानक मृत्यू या संदर्भात समाजात पसरलेल्या संभ्रमावर अखेर शास्त्रीय स्पष्टता आली आहे. AIIMS (अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था) आणि ICMR (भारतीय…
वाळू वाहतुकीबाबत राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय
(मुंबई) राज्यातील वाळू वाहतुकीसाठी सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेची मर्यादा आता रद्द करण्यात आली असून, वाहतूक आता २४ तास सुरू ठेवता येणार आहे, अशी महत्त्वपूर्ण घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर…
चालकांसाठी ‘अपना घर’: अवघ्या 112 रुपयात एसी रुम, टीव्ही, गरम पाणी अन् पार्किंगची सोय
(नवी दिल्ली) राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करताना अनेक अपघात केवळ वाहनचालकाच्या थकव्यामुळे किंवा झोपेच्या अभावामुळे घडत असल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने वाहनचालकांसाठी ‘अपना घर’…
पाचाड येथे चारसुत्री भात लागवडीचे यशस्वी प्रात्यक्षिक
(चिपळूण) पाचाड येथे कृषीभूषण तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय, मांडकी पालवण आणि कृषी विभाग, चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने चारसुत्री भात लागवडीचे यशस्वी प्रात्यक्षिक करण्यात…
काशीद समुद्रात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह तब्बल ४३ तासांनी सापडला
(रायगड) मुरूड तालुक्यातील प्रसिद्ध काशीद समुद्रकिनाऱ्यावर पुण्याहून पर्यटनासाठी आलेल्या तनिष्क मल्होत्रा (वय २०) या तरुणाचा मृतदेह ४३ तासांच्या शोधानंतर सापडला आहे. तनिष्क आणि त्याचे मित्र मार्क मिल्टन, वरुण तिवारी आणि…
जाकादेवी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी अभावी रुग्णांची मोठी गैरसोय
(जाकादेवी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी खालगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी अनेक दिवस उपलब्ध नसल्याने गेली दोन-तीन दिवस शेतकरी कष्टकरी वर्गातील रुग्णांची फार मोठी गैरसोय होत असल्याचे चित्र…
‘जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी’ पद इतिहासजमा; राज्य शासनाचा मोठा निर्णय
उपायुक्त पशुसंवर्धन यांच्याकडे संपूर्ण कार्यभार; ग्रामविकास व पशुसंवर्धन विभागाचे दुहेरी नियंत्रण कायम

