प्रायव्हेट व्हिडीओ लीक करण्याची धमकी! ब्लॅकमेलिंगला कंटाळून चार्टर्ड अकाउंटंटची आत्महत्या
(मुंबई) मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली असून, एका 32 वर्षीय चार्टर्ड अकाउंटंटने ब्लॅकमेलिंग आणि मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे. राज लीला मोरे असं या युवकाचं नाव असून, त्याने…
डांबरावर काँक्रिट, पुन्हा डांबर, त्यावर पेव्हर ब्लॉक, परत काँक्रिट!
राजापूरात विकासाच्या नावाखाली नवी प्रथा; अॅड. खलिफे यांची सत्ताधाऱ्यांवर टीका
भारत बंदची उद्या हाक: 25 कोटींपेक्षा अधिक कामगार रस्त्यावर, कोणत्या सेवांवर परिणाम होणार?
देशभरातील जनतेसाठी महत्त्वाची बातमी आहे. उद्या, 9 जुलै रोजी देशभरात भारत बंदची हाक देण्यात आली आहे. 10 प्रमुख केंद्रीय कामगार संघटना आणि त्यांच्या सहयोगी संस्थांनी सरकारच्या कामगारविरोधी, शेतकरीविरोधी आणि कॉर्पोरेटधार्जिण्या…
माथेरान घाटात अपघात: ब्रेक फेल झाल्याने कार हवेत उडून उलटली, पाच जण जखमी
(माथेरान) माथेरान घाटात सोमवार, ८ जुलै रोजी दुपारी एक भीषण अपघात घडला. हैदराबादहून पर्यटनासाठी आलेल्या सहा तरुणांच्या अर्टिगा कारचे ब्रेक फेल झाल्याने वाहनाचे नियंत्रण सुटले आणि कार थेट लोखंडी रेलिंगवर…
श्री राधाकृष्ण सेवा मंडळ वरवडे मार्फत सेवानिवृत्त मुख्याध्यापक कमलाकर हेदवकर यांचा सत्कार
(तरवळ / अमित जाधव) रत्नागिरी तालुक्यातील स्वर्गीय आत्माराम नारायण देसाई सोमेश्वर माध्यमिक विद्यालय विल्ये ( मांजरे) या शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक कमलाकर धोंडू हेदवकर यांचा सेवानिवृत्ती निमित्त त्यांच्या मूळ गावी वरवडे…
दुकानातून मोबाईल चोरून ऑनलाईन व्यवहार; जावयाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
२.५९ लाखांची फसवणूक; जीवे मारण्याचीही धमकी
पानवल येथे रस्त्यावर दगड ठेवून वाहतुकीस अडथळा; युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
(रत्नागिरी) पानवल (ता. रत्नागिरी) येथे सार्वजनिक रस्त्यावर जांभा दगडाचे चिरे ठेवून वाहन आणि नागरिकांच्या वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एका युवकाविरुद्ध ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तनिष्का…
पंदेरी येथे वादातून वृद्धासह दोन जणांना मारहाण; एकावर गुन्हा दाखल
(मंडणगड) घराचे बांधकाम सुरू असताना वाद घालून वृद्धासह त्याच्या कुटुंबीयांवर लाकडी दांड्याने हल्ला करून शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात मंडणगड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ७…
लांजातील भडे येथून विवाहिता बेपत्ता, पोलिसांत तक्रार
(लांजा) तालुक्यातील भडे (तोरस्करवाडी) येथून २७ वर्षीय विवाहिता ३ जुलै रोजी सकाळी घरातून निघून गेल्यानंतर बेपत्ता झाली असून, तिच्या वडिलांनी लांजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गौरी उर्फ योगिता…
वीज दरवाढीचा व्यावसायिकांना शॉक! व्यावसायिक, उद्योजक एकवटले; अ. भा. अक्षय ऊर्जा संघटनेने राज्यात काळा दिवस पाळला
(रत्नागिरी) सरकारला महाराष्ट्रात उद्योग टिकवायचे आहेत की जगवायचे आहेत, हा प्रश्न मला पडला आहे. कारण शेतकऱ्यांची स्थिती उभ्या महाराष्ट्राला कळली आहे. आता व्यापाऱ्यांवर सुद्धा तशी वेळ येणार का, इतकी ही…

