एसटी बसमध्ये विद्यार्थिनीशी छेडछाड; संशयित वाहक निलंबित
(खेड / वार्ताहर) खेड तालुक्यातील एका महाविद्यालयात प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीशी एसटी बसमध्ये छेडछाड केल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी घडला. या प्रकरणी खेड आगारातील वाहक बी. डी. गोचडे याला पोलिसांनी…
बैठकीला का आलात? संतापलेल्या तरुणाने लोखंडी खांबावर ढकलले
(रत्नागिरी / प्रतिनिधी) वेतोशी येथे झालेल्या बैठकीला उपस्थित राहिल्याचा राग मनात धरून एका तरुणाला शिवीगाळ करत लोखंडी खांबावर जोरात ढकलून दुखापत केल्याची घटना करबुडे फाटा येथे घडली. यानंतर दगड उचलून…
कामथे रुग्णालयातील लाचखोर डॉ. कांचन मदार अखेर निलंबित; एसीबीच्या कारवाईनंतर आरोग्य विभागाचा दणका
[ रत्नागिरी /प्रतिनिधी ] कामथे उपजिल्हा रुग्णालयात गर्भपातासाठी आवश्यक असलेल्या किटमधील गोळ्या देण्याच्या बदल्यात गरोदर महिलेकडे ४ हजार ५०० रुपयांची कथित लाच स्वीकारल्याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. कांचन शिरीष मदार (४८,…
रत्नागिरी जिल्ह्यात स्काऊटर-गाईडर उजळणी व युनिट नोंदणी वर्ग उत्साहात
(जाकादेवी / वार्ताहर) रत्नागिरी भारत स्काऊट्स अँड गाईड्स जिल्हा कार्यालय आणि शिक्षण विभाग, माध्यमिक जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सावर्डे, खेड आणि रत्नागिरी येथे स्काऊटर-गाईडर उजळणी व युनिट…
आरवली-कांटे महामार्ग की मृत्यूचा सापळा? ५ मिनिटांच्या पाहणीने जीव वाचणार का?
(संगमेश्वर / एजाज पटेल) “रस्ता अमुक तारखेपर्यंत पूर्ण होईल... कामाची पाहणी केली... ठेकेदाराला सूचना दिल्या...” राजकीय नेत्यांच्या या घोषणा आणि डेडलाईनच्या फुसक्या घोषणा ऐकून आता कोकणातील जनतेचे कान किटले आहेत.…
महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राचे कामकाज मुंबईत आणणार, छोट्या को-ऑपरेटिव्ह बँकांना डिजिटल बळ
(मुंबई / वृत्तसंस्था) महाराष्ट्राच्या मजबूत सहकार क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सहकाराशी संबंधित कामकाज अधिक प्रभावीपणे मुंबईतून चालवण्यावर भर देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय…
७० वर्षांवरील ज्येष्ठांना ‘आयुष्मान वय वंदना’चा आधार; रत्नागिरीत २६ हजार ६४३ जणांना कार्ड
(रत्नागिरी / प्रतिनिधी) वयाची सत्तरी ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची आर्थिक चिंता दूर करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या ‘आयुष्मान वय वंदना’ योजनेचा आधार मिळणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ६४ हजार १२५ पात्र…
९० लाखांचे सोने घेऊन डिलिव्हरी बॉय फरार; कुरिअर कंपनीत खळबळ
(पुणे / वृत्तसंस्था) सराफ व्यावसायिकांचे सोने-चांदीचे दागिने आणि सोन्याची बिस्किटे कुरिअर सेवेद्वारे विविध शहरांमध्ये पोहोचविण्याचे काम करणाऱ्या कंपनीतील डिलिव्हरी बॉयने तब्बल ९० लाख ३३ हजार रुपयांचे सोने व दागिने घेऊन…
५९ व्या युवा महोत्सवात देव-घैसास-कीर महाविद्यालयाची दमदार कामगिरी; महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा
( रत्नागिरी / वार्ताहर ) भारत शिक्षण मंडळाच्या देव-घैसास-कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाने ५९ व्या युवा महोत्सवाच्या दक्षिण रत्नागिरी प्राथमिक फेरीत उल्लेखनीय यश संपादन केले. विविध कला प्रकारांमध्ये…
करंबेळे येथील तरुण व्यावसायिक प्रदीप पवार यांची गळफास लावून आत्महत्या
(संगमेश्वर / एजाज पटेल) आपल्या मनमिळाऊ स्वभावाने आणि कष्टाळू वृत्तीने सर्वांशी आपुलकीचे संबंध जपणारा करंबेळे येथील तरुण व्यावसायिक प्रदीप प्रकाश पवार (वय २७) याने टोकाचे पाऊल उचलून जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक…

