चालकदिनी रत्नागिरी डेपोत चालकांचे पुष्प देऊन स्वागत
(रत्नागिरी / प्रतिनिधी) एस टी महामंडळाचा कणा असलेला प्रवाशांची प्रवासातील सर्वात जास्त जबाबदारी चालकांवर असते. त्या चालकांना (ड्रायव्हर) वेळोवेळी प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. दळण-वळण क्षेत्रातील चालक हा महत्त्वाचा घटक असल्याने…
राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष’ सुरु करण्याचा निर्णय
(मुंबई) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये ‘मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष’ सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या कक्षाच्या माध्यमातून गंभीर आजारांवरील उपचारांसाठी गरजू नागरिकांना अत्यावश्यक आर्थिक…
जाकादेवी खालगाव येथे ग्रामीण पोलीस स्टेशन तर्फे विद्यार्थी व ग्रामस्थांसाठी नविन कायदा मार्गदर्शन कार्यशाळा
(जाकादेवी / वार्ताहर) रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत केंद्र शासन नवीन कायदा अंमलबजावणी अनुषंगाने जाकादेवी येथील श्री. काळे यांचे मंगल कार्यालय हॉल येथे तालुका स्तरावर कार्यशाळा घेण्यात आलेली आहे. सदर…
रत्नागिरी पॉलीटेक्निकल कॉलेजच्या विद्यार्थांचे EDSSA कॅरम स्पर्धेत यश
(रत्नागिरी) IEDSSA तर्फे आयोजित करण्यात आलेल्या कॅरम स्पर्धेत रत्नागिरी गव्हर्मेंट पॉलीटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळविला. ही स्पर्धा कोल्हापूर मुधाळ येथील के. पी. पाटिल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी येथे पार पडली. या…
दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे संघाचे रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर जोरदार स्वागत
(जाकादेवी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे सैतवडे संचलित दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे मुलींचा संघ डॉज बॉल स्पर्धेत राज्यस्तरावर चमकदार कामगिरी करून आलेल्या आणि त्यातील ४ विद्यार्थीनींचे राष्ट्रीय…
इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी आगवे शाळेतील दोन विद्यार्थ्यांची निवड
(जाकादेवी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील प्राथमिक जि.प. रत्नागिरी आयोजित नासा-इस्रो चाळणी परीक्षेत जि.प. पुर्ण प्राथमिक आदर्श शाळा आगवे तर्फे फुणगूस या शाळेतील विद्यार्थी कु.वेदांत सुनिल मालप व कु.कौस्तुभ आण्णा गाटे…
परशुराम घाटात गाडी अडवून मारहाण; मुंबई उच्च न्यायालयाकडून मोईन पेचकरला जामीन
(चिपळूण) शहरालगतच्या परशुराम घाटात शुक्रवार दि. ५ डिसेंबर रोजी रात्री गाडी अडवून तिघांना मारहाण केल्याप्रकरणी दहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील संशयित आरोपी क्रमांक चार मोईन सदाकत पेचकर याला…
मुलाचा संशयास्पद मृत्यू; वडिलांनी दिली दापोली पोलीस स्थानकात फिर्याद
(दापोली / सुदेश तांबे) सकाळी कामावर गेलेला मुलगा जखमी अवस्थेत घरी आला असता त्याच्याकडे कुटुंबीयांनी चौकशी केली. मात्र आपण पडलो असल्याने तोंडाला मार लागला असल्याचे त्याने सांगितले. त्याला उपचाराकरीता दापोली…
दिव्यांगांच्या मागण्यासंदर्भात रत्नागिरी हॅण्डीकॅप पॅराप्लेजिक (आरएचपी) फाउंडेशनचे निवेदन
(खेड) रत्नागिरी हॅण्डीकॅप पॅराप्लेजिक (आरएचपी) फाउंडेशनचे सदस्य आणि आवाशी ( ता.खेड ) ग्रामपंचायतच्या सदस्या श्रध्दा आंब्रे यांनी दापोली, खेड आणि मंडणगडचे आमदार योगेश कदम यांना दिव्यांगांच्या विविध मागण्या संदर्भात निवेदन…
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ओरीतील शिवसैनिक रमाकांत देसाई यांचे आकस्मिक निधन
(जाकादेवी / वार्ताहर) उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे ओरीतील निष्ठावान शिवसैनिक तसेच ओरी तंटामुक्त गाव समितीचे माजी अध्यक्ष रमाकांत देसाई यांचे बुधवार दिनांक २२ रोजी वयाच्या ६२ व्या वर्षी हृदयविकाराच्या…

