महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी आलीच पाहिजे; 15 ऑगस्टनंतर कारवाईचा परिवहनमंत्र्यांचा इशारा
(ठाणे / वृत्तसंस्था) महाराष्ट्रात व्यवसाय आणि रोजगार करायचा असेल, तर व्यवहारिक मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. 15 ऑगस्टनंतरही व्यवहारिक मराठीचे ज्ञान नसलेल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर कायद्यानुसार कारवाई केली जाईल,…
राजापूर पूर्व विभागात शिवसेनेचा गावभेट दौरा; SIRचा घेतला आढावा
(राजापूर / तुषार पाचलकर) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार राजापूर विधानसभा मतदारसंघातील तळवडे जिल्हा परिषद विभागात शिवसेनेच्या वतीने गावभेट दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. महिला उपजिल्हा संघटिका तथा चंद्रपूर जिल्हा…
१६० वर्षांनंतर श्री स्वामीसुत महाराजांच्या पादुकांचे आडिवरेतील तावडे भवनात आगमन
सवाद्य स्वागत व पूजन; श्री सप्तकोटेश्वर मंदिरावर आढे चढविण्याचा धार्मिक विधी उत्साहात
देवळे ग्रामविकास मंडळाची प्रथम त्रैवार्षिक सर्वसाधारण सभा मुंबईत उत्साहात
( देवळे / प्रकाश चाळके ) “एकत्रित ग्रामस्थ – समृद्ध गाव” हे ध्येय समोर ठेवून कार्यरत असलेल्या देवळे ग्रामविकास मंडळ, मुंबईची प्रथम त्रैवार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि. ९ ऑगस्ट रोजी…
आता थेट रेल्वे प्लॅटफॉर्मवर गुरांचा ठिय्या!
प्लॅटफॉर्म अरुंद, त्यात गुरांचा ठिय्या; रत्नागिरी रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या जीवाशी खेळ!
‘उपचार की बिल?’च्या वादाला अपरांत हॉस्पिटलचे स्पष्टीकरण; ७० वर्षीय हृदयरुग्णासाठी दोन महागडी इंजेक्शन्स, उपचारखर्चाचा खुलासा
[ चिपळूण/ रत्नागिरी प्रतिनिधी ] ७० वर्षीय हृदयरुग्णाच्या उपचारानंतर आकारण्यात आलेल्या सुमारे १ लाख ४७ हजार रुपयांच्या बिलावरून निर्माण झालेल्या वादाला चिपळूण येथील अपरांत हॉस्पिटल प्रशासनाने सविस्तर स्पष्टीकरण देत आपली…
“मला बरे व्हायचे आहे…” दुर्धर आजाराशी दोन वर्षे झुंज; १४ वर्षीय मृण्मयीचे हॉकी खेळाडू होण्याचे स्वप्न अधुरेच!
(देवरूख / वार्ताहर) मराठी शाळेत शिकत असतानाच मृण्मयीला हॉकी खेळाची आवड निर्माण झाली. मोठेपणी याच खेळात करिअर करून नाव कमवायचे, अशी स्वप्ने डोळ्यांत घेऊन कायम सकारात्मक विचार करणाऱ्या देवरूख बागवाडी…
‘’पुन्हा बागेत आलास तर तंगड्या तोडीन’’; भावावर कोयतीने वार केल्याचा आरोप
(राजापूर /रत्नागिरी) सामाईक बागेतील साफसफाईवरून भावांमध्ये सुरू असलेला वाद विकोपाला जाऊन एका ६१ वर्षीय व्यक्तीला भावाने कोयतीने मारहाण केल्याची घटना राजापूर तालुक्यातील विलये मिराशीवाडी येथील डोंगर तिठा परिसरात घडली. भावजयनेही…
सामाईक जमीन अन् घराचा वाद पेटला; भावजयवर कोयतीने वार केल्याचा आरोप
(राजापूर / रत्नागिरी) सामाईक जमीन आणि घराच्या मालकीवरून सुरू असलेल्या वादातून भावजयवर कोयतीने वार केल्याची धक्कादायक घटना राजापूर तालुक्यातील विलये मिराशीवाडी येथे घडली. या हल्ल्यात सुहासिनी सुरेश तावडे (६०) यांच्या…
एसटी बसमध्ये विद्यार्थिनीशी छेडछाड; संशयित वाहक निलंबित
(खेड / वार्ताहर) खेड तालुक्यातील एका महाविद्यालयात प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीशी एसटी बसमध्ये छेडछाड केल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी घडला. या प्रकरणी खेड आगारातील वाहक बी. डी. गोचडे याला पोलिसांनी…

