सर्व भाषांची जननी ही पाली भाषा होय – ऍड. प्रज्ञेश सोनवणे
(मुंबई / रामदास गमरे) "सम्राट अशोकाच्या कालखंडात महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली नव्हती भारत हा अनेक प्रांत, विभाग यात विखुरलेला होता पाकिस्तान, सिलोन, ब्रम्हदेश ते अफगाणिस्तान पर्यंतच्या भूभागावर चक्रवर्ती सम्राट अशोकाची…
राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात नामांकित कंपन्यांशी सामंजस्य करार
(संगमेश्वर) आंबव (देवरुख) येथील प्र. शि. प्र. संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये नामांकित कंपन्यांशी सामंजस्य करार करण्यात आले. एमरटेक इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि जॅकफ्रूटकिंग अॅग्रो प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड, लांजा रत्नागिरी…
दापोलीच्या पठारावर ‘दुर्लभ दिपकाडी’चा बहर; कोकणात निर्माण होतेय दुसरे ‘कास पठार’!
(दापोली) पावसाळा सुरू होताच कोकणातील कातळसड्यांवर फुलांची उधळण पाहायला मिळते. दापोली तालुक्यातील महामाई नगर, बुरोंडी परिसरातील पठारही सध्या अशाच रंगीबेरंगी फुलांनी नटले असून, या जैवविविधतेच्या सौंदर्याकडे पर्यटकांचा ओघ वाढत आहे.…
म्हशींच्या मृत्यूचा वीज खात्यावर ठपका; हलगर्जीपणाची किंमत कर्मचाऱ्यांना चुकवावी लागली
(चिपळूण) तालुक्यातील मिरजोळी कोलेखाजन येथे काही दिवसांपूर्वी तुटलेल्या विद्युत तारेचा धक्का बसून शेतकऱ्याच्या पाच दुभत्या म्हशी ठार झाल्याच्या प्रकारावर आता महावितरणने कारवाईची भूमिका घेतली आहे. हलगर्जीपणाचा ठपका ठेवत तत्कालीन वायरमन…
खेड: भरणे, भडगाव, आवाशी आरक्षित; इच्छुक उमेदवार झाले निराश
(खेड) ११४ ग्रामपंचायतींसाठी तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या २०२५- २५३० सरपंचपदाचे आरक्षण भरणेतील श्री देवी काळकाई मंदिर सभागृहात सोडतीने काढण्यात आले. तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या भडगाव, आवाशी व भरणे या तिन्ही ग्रामपंचायतीत आरक्षित…
राज्यात धर्मांतर विरोधी कायदा येणार; केडगाव आश्रम प्रकरण विधान परिषदेत गाजले
(मुंबई) राज्यात वाढत्या धर्मांतराच्या घटना लक्षात घेता लवकरच धर्मांतरविरोधी कायदा आणणारे महाराष्ट्र हे देशातील अकरावे राज्य ठरणार आहे, अशी माहिती राज्याचे गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधान परिषदेत दिली.…
धारावीपासून सिमेंट रस्त्यांपर्यंत लूट; अदानींच्या प्रकल्पांमागे कोट्यावधींचा घोटाळा! विधानसभेत आदित्य ठाकरेंचे आरोप
(मुंबई) “मुंबई ही कोणाच्या मालकीची जागा नाही, मुंबई फक्त मराठी माणसाची आहे. अदानी कंपनीने नियमानुसार व्यवसाय करावा, त्यांची दादागिरी आम्ही सहन करणार नाही,” असा इशारा शिवसेना (ठाकरे गट) नेते आमदार…
पुण्यातून चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्या धावणार
(पुणे) पुणेकरांसाठी एक अत्यंत आनंददायक बातमी आहे. लवकरच पुणे शहरातून चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्या धावणार आहेत. या नव्या सेवांमुळे पुण्याहून धावणाऱ्या वंदे भारत गाड्यांची एकूण संख्या सहावर जाणार…
पती-पत्नीमधील गुप्त कॉल रेकॉर्डिंगला आता न्यायालयीन मान्यता! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
( नवी दिल्ली ) पती-पत्नीमधील वैवाहिक वादांमध्ये आता एकमेकांची परवानगी नसतानाही केलेले कॉल रेकॉर्डिंगही न्यायालयीन पुरावा म्हणून मान्य ठरणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या ऐतिहासिक निर्णयात असे स्पष्ट केले की,…
1 ऑगस्ट पासून सातबारा उताऱ्यासंदर्भात नवीन नियम लागू होणार
( मुंबई ) महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागाने सातबारा उताऱ्यातील नाव दुरुस्तीसंदर्भात नवे नियम लागू करण्याचा निर्णय घेतला असून, हे सर्व बदल १ ऑगस्ट २०२५पासून अमलात येणार आहेत. यामुळे दुरुस्ती…

