जून महिन्यात देशातील बेरोजगारी दर ५.६ टक्क्यांवर!
(नवी दिल्ली) देशातील एकूण बेरोजगारी दर जून महिन्यात ५.६ टक्क्यांवर स्थिर राहिला आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने नुकतेच जाहीर केलेल्या मासिक कामगार दल सर्वेक्षणानुसार (पीएलएफएस) मे महिन्याप्रमाणेच जूनमध्येही बेरोजगारी…
परित्राण पाठ म्हणजे जीवन जगण्याची पवित्र कला – सुगंध कदम यांचे प्रतिपादन
(मुंबई / रामदास गमरे) “परित्राण पाठ म्हणजे संकटांपासून संरक्षण करणारा आणि जीवनात शांती व प्रज्ञा निर्माण करणारा अध्यात्मिक प्रवाह आहे. हे पाठ जीवन जगण्याची एक पवित्र कला आहे,” असे प्रतिपादन…
बेपत्ता झालेल्या चार वर्षांच्या मुलीचा मृतदेह किनाऱ्यावर सापडला; संशयित पित्याची चौकशी सुरू
( मुंबई ) मुंबईतील अँटॉप हिल परिसरातून सोमवारी (14 जुलै) रात्री बेपत्ता झालेल्या चार वर्षांच्या चिमुरडीचा मृतदेह कुलाबा येथील ससून डॉक समुद्रकिनाऱ्यावर आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. शवविच्छेदनात…
किल्ले रायगड पायरी मार्ग बंद: सुरक्षिततेचा निर्णय की रोपवेचा गल्ला?
(महाड) छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर येत्या १५ ऑगस्टपर्यंत पायरी मार्गाने प्रवेश बंद करण्याचे आदेश रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केले आहेत. संभाव्य दरड कोसळणे,…
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)मध्ये ‘घराणेशाही’ पुन्हा अधोरेखित
(मुंबई) राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)मध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा अडथळा दूर होताच, पक्षात पुन्हा एकदा पवार कुटुंबाची मक्तेदारी अधिक मजबूत झाल्याचे चित्र समोर आले आहे. जयंत पाटील यांचा राजीनामा…
शस्त्राने भरलेली व्हॅन घरी आल्याबाबत संजय दत्तने सांगितले असते तर मुंबईत १९९३ चे बॉम्बस्फोट टळले असते : उज्ज्वल निकम
(मुंबई) १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांबाबत प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. "संजय दत्तने शस्त्रांनी भरलेल्या व्हॅनबाबत पोलिसांना वेळेवर माहिती दिली असती, तर १२…
टेस्लाचे भारतात पदार्पण : मुंबईतील पहिले शोरूम बीकेसीमध्ये सुरु, मॉडेल Y सादर
मुंबईत ६८ लाखांना टेस्ला, अमेरिकेत त्याच कारची किंमत फक्त ३८ लाख!
पोर्श अपघात प्रकरण : अल्पवयीन आरोपीवर प्रौढांप्रमाणे खटला चालवण्याची मागणी फेटाळली
( पुणे ) कल्याणीनगरमध्ये दोन संगणक अभियंत्यांचा मृत्यू झाला होता त्या पोर्श कार अपघात प्रकरणातील १७ वर्षीय अल्पवयीन आरोपीवर प्रौढांप्रमाणे खटला चालवावा, असा अर्ज पुणे पोलिसांनी बाल न्याय मंडळाकडे केला…
देशातील पहिली पर्यावरणपूरक ई-वॉटर टॅक्सी समुद्रात उतरविण्याची तारीख ठरली; वेळेची बचत आणि परवडणारा प्रवास
( मुंबई ) देशातील पहिली पर्यावरणपूरक आणि पूर्णतः स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित ई-वॉटर टॅक्सी सेवा १ ऑगस्ट २०२५ पासून अधिकृतपणे कार्यान्वित होणार आहे. या प्रकल्पामुळे समुद्रमार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एक पर्यावरणस्नेही,…
राज्यातील अनधिकृत कत्तलखान्यांवर कठोर कारवाईचे आदेश – मंत्री उदय सामंत यांची विधानपरिषदेत माहिती
( मुंबई ) राज्यात, विशेषतः मालेगावमधील अनधिकृत कत्तलखान्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी विधानपरिषदेत दिली. सण-उत्सवांच्या काळात महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या…

