उत्कृष्ट निर्यातदारांसाठी ‘राज्यस्तरीय निर्यात पुरस्कार’; ३४ सुवर्ण आणि ३२ रजत पुरस्कारांची घोषणा
(रत्नागिरी / जिमाका) महाराष्ट्र शासनाच्या उद्योग आयुक्तालयामार्फत राज्यातील उत्कृष्ट निर्यातदारांना देण्यात येणाऱ्या ‘राज्यस्तरीय निर्यात पुरस्कारां’साठी सन २०२४-२५ आणि २०२५-२६ या वर्षांसाठी विविध प्रवर्गांतील पात्र निर्यातदारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक…
जाकादेवी विद्यालयातर्फे रोपवाटप आणि वृक्षारोपणाचा विशेष उपक्रम
(जाकादेवी / संतोष पवार) रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम परशराम कदम कनिष्ठ महाविद्यालयाच्या शालेय परिसरात ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत विविध वृक्षांचे रोपवाटप…
कुणबी विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात; गुणवंत विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा गौरव
(रत्नागिरी / वार्ताहर) कुणबी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करण्यासोबतच शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी आयोजित ‘कुणबी विद्यार्थी गुणगौरव सोहळा’ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कुणबी समाजोन्नती…
जे. डी. पराडकर यांच्या ‘ऋतुरंग’ला राज्यस्तरीय अक्षर गौरव साहित्य पुरस्कार
चपराक प्रकाशनची निर्मिती; अश्वमेध ग्रंथालय व वाचनालयाचा उपक्रम
जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणीत राज माने ने कांस्यपदक पटकावले
(रत्नागिरी / वार्ताहर) रत्नागिरी जिल्हा अमॅच्युअर अॅथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने आयोजित जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेत कासारी जयगड येथील राज उदय माने याने उल्लेखनीय कामगिरी करत लांब उडीच्या २० वर्षांखालील…
जुनी पेन्शन संघटनेतर्फे शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र समन्वयकांचा सत्कार
महिला शिक्षकांसाठी ‘खेळ पैठणीचा’, तर पुरुष शिक्षकांसाठी ‘फनी गेम्स’चे आयोजन
गुरुकुलमधील क्रांती दिन पूर्वसंध्या श्रीनिवास पेंडसे यांच्या व्याख्यानाने संस्मरणीय
(संगमेश्वर / प्रतिनिधी) परशुराम एज्युकेशन सोसायटी, चिपळूण संचलित युनायटेड इंग्लिश स्कूलच्या पंचकोश आधारित गुरुकुल विभागात आयोजित निवासी शिबिरातील क्रांती दिन पूर्वसंध्येचा कार्यक्रम इतिहासाच्या प्रेरणादायी आठवणींनी रंगला. प्रसिद्ध प्रवचनकार, व्याख्याते व…
राजापूर: सौंदळ मुस्लिमवाडीतून ३० वर्षीय महिला बेपत्ता
(राजापूर / तुषार पाचलकर) तालुक्यातील सौंदळ मुस्लिमवाडी येथून ३० वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तिच्या कुटुंबीयांनी राजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांकडून तिचा शोध…
डॉ. तानाजीराव चोरगे महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत
(चिपळूण / वार्ताहर) डॉ. तानाजीराव चोरगे वरिष्ठ कला व वाणिज्य महाविद्यालयात प्रथम वर्ष कला व वाणिज्य शाखेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. नव्या विद्यार्थ्यांचे औक्षण, मार्गदर्शन…
राष्ट्रीय उद्यानविद्या दिनानिमित्त वायंगणीत माहिती केंद्राचे उद्घाटन; कृषिवीर ग्रुपचा उपक्रम
(रत्नागिरी/ वार्ताहर) राष्ट्रीय उद्यानविद्या दिनाचे औचित्य साधून उद्यानविद्या महाविद्यालय, दापोलीच्या RHWE विद्यार्थ्यांच्या ‘कृषिवीर’ ग्रुपतर्फे वायंगणी येथील श्री वायंगणेश्वर क्षेत्रपाल मंदिरात उद्यानविद्याविषयक माहिती केंद्राची स्थापना करण्यात आली. या माहिती केंद्राचे उद्घाटन…

