जिल्हा परिषदेत लिपिकाकडून १ कोटी १९ लाखांचा घोटाळा
(रायगड) रायगड जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा अलिबाग उपविभागातील वरिष्ठ सहायक लिपीक नाना कोरडे याने १ कोटी १९ लाख रुपयांचा घोटाळा केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. वेगवेगळ्या कर्मचार्यांच्या नावावर हे पैसे…
लोवले येथील उभा डोंगर पोखरण्याचे काम सुरूच!
( संगमेश्वर / एजाज पटेल ) लोवले हद्दीत येणाऱ्या संगमेश्वर-देवरुख मुख्य मार्गवरील उभा डोंगर कापला जात आहे. ही कटिंग अधिकृत की अनधिकृत, असा सवाल ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. मात्र ज्या…
उपमुख्यमंत्री शिंदेंचा रत्नागिरी दौरा; बारावीच्या विद्यार्थ्यांना बसणार फटका!
(संगमेश्वर/ प्रतिनिधी) ग्रामीण भागात आजही लोकांना लालपरी किंवा एसटी हे एकेमव प्रवासाचे साधन आहे. परंतु मागील एक-दीड वर्षांपासून एखाद्या राजकीय नेत्याचा जिल्हा दौरा आखला गेल्यावर काहीतरी निमित्त काढून एसटीच्या अनेक…
संगमेश्वर बस स्थानकाचे काम लवकरच पूर्ण होणार!
(संगमेश्वर) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील गजबजलेल्या ठिकाणी संगमेश्वर बस स्थानक आहे. गेल्या काही महिन्यांपासून बस स्थानक नव्याने बांधण्याचे काम सुरू होते. सध्यस्थितीत हे काम पूर्णत्वाकडे असून येत्या दीड महिन्यात पूर्ण होण्याची…
माध्यमिक विद्यालय वरवडे भागशाळा वाटद खंडाळा येथील मुलींचा क्रिकेट संघ राज्यस्तरावर करणार कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व
(गणपतीपुळे / वैभव पवार) क्रीडा व युवक सेवा संचनालय पुणे महाराष्ट्र अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा आयोजित टेनिस क्रिकेट असोसिएशन सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर विभागीय टेनिस क्रिकेट शालेय…
खेडमधील तरुणीला धमकावण्याऱ्याला साताऱ्यातून अटक
(खेड) तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या तरुणीला ब्लॅकमेल करत शिवीगाळसह ठार मारण्याची धमकी देणाऱ्या संशयिताला पोलिस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सातारा येथे पकडले. महेंद्रकुमार दुज्जी भारतीया (३१, रा. प्रयागराज…
रत्नागिरीत कांदळवन संवर्धन एकदिवशीय कार्यशाळा
(रत्नागिरी /प्रतिनिधी) कांदळवनाची जैवविविधता संवर्धन करणे ही सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. संवेदनशीलता आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी या कार्यशाळेचा उद्देश असल्याचे कांदळवन विभाग (दक्षिण) च्या विभागीय अधिकारी कांचन पवार यांनी सांगितले.…
रत्नागिरीच्या सीमा कांबळे थायलंडमध्ये व्याख्यात्या; ७ वर्षे थायलंडमध्ये शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम
(रत्नागिरी / प्रतिनिधी) नजीकच्या पानवल येथील डॉ. सीमा मेढे-कांबळे यांची थायलंडमधील महिदोल विद्यापीठाच्या आसियान इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ डेव्हलपमेंट (ASEAN Institute for Health Development) या आंतरराष्ट्रीय विद्यापीठामध्ये व्याख्याता म्हणून नियुक्ती झाली…
जिंदालकडून उभारण्यात येत असलेल्या गॅस टर्मिनल ची जागा स्थलांतरित करणेबाबत प्रदूषण विरोधी संघर्ष कृती समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील जयगड नजीकच्या नांदिवडे येथे जिंदाल कंपनीच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या गॅस टर्मिनल ची जागा स्थलांतरित करणे बाबत बुधवारी नांदिवडे येथील प्रदूषण विरोधी संघर्ष कृती…
‘शिवबंधन’ तोडतं राजन साळवींनी एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत ‘धनुष्यबाण’ घेतला हातात
(मुंबई) कोकणातील राजापूर विधानसभेचे ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांनी ‘शिवबंधन’ तोडत अखेर ‘धनुष्यबाण’ हातात घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राजन साळवी यांनी ठाण्यातील आनंद मठाजवळ शिवसेनेत…

