राजापूरच्या प्रशिक गायकवाड याची ‘मंथन’ परीक्षेत राज्यात घवघवीत कामगिरी!
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुक्यातील कोंडतिवरे जि.प.प्राथमिक शाळा कोंडतिवरे येथील इयत्ता दुसरीत शिक्षण घेत असलेल्या कु. प्रशिक दत्तात्रय गायकवाड याने सन २०२४-२५ मध्ये आयोजित मंथन परीक्षेत उज्ज्वल यश संपादन…
राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसतर्फे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी
(देवरूख / सुरेश सप्रे) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) च्या वतीने राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडे सादर करण्यात आले. हे निवेदन…
महामार्गाचा मृत्यूमार्ग! अपघात थांबत नाहीत… सुस्त ठेकेदार सुधारत नाही!
ठेकेदार व प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे संगमेश्वर महामार्गावर अपघातांची मालिका
मुख्यमंत्री सहायता निधीला स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेकडून एक लाख
(रत्नागिरी) राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढदिवसाला शुभेच्छा जाहिरात, बॅनरबाजी न करता मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेने आज…
राष्ट्रीय महामार्गांवरील अपघातांसाठी जबाबदार ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा – मनसेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
(रत्नागिरी) मुंबई-गोवा तसेच मिऱ्या-नागपूर या राष्ट्रीय महामार्गांवरील निकृष्ट कामांमुळे रत्नागिरी परिसरात सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी तालुका मनसे अध्यक्ष श्री. रूपेश जाधव यांनी महाराष्ट्र…
महाडमध्ये दोन अल्पवयीन मुलीं बेपत्ता; अपहरणाचा संशय
(महाड) महाड एस.टी. स्टँडजवळील मोरेवाडी फलाटासमोरून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी महाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.…
UGC NET जून 2025 परीक्षेचा निकाल जाहीर
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) कडून घेण्यात आलेल्या यूजीसी नेट (UGC NET) जून 2025 सत्र परीक्षेचा निकाल अखेर जाहीर करण्यात आला आहे. ज्या उमेदवारांनी या परीक्षेत भाग घेतला होता, ते आता…
‘भारत गौरव यात्रा’ रेल्वे तिकीटावर EMI सुविधा उपलब्ध!
रेल्वे विभाग प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर, सोयीस्कर आणि आनंददायी करण्यासाठी सातत्याने नवनवीन उपक्रम राबवत असतो. तिकीट आरक्षण, वेटिंग तिकीट, तत्काळ सेवा, रिझर्वेशन शुल्क यामध्ये अनेक सकारात्मक बदल करून प्रवाशांच्या सोयीसाठी…
आता शाळाच बनणार आधार अपडेट केंद्र: देशभरात मोहीम राबवण्याची UIDAI ची योजना
(नवी दिल्ली) देशातील सुमारे 7 कोटींपेक्षा अधिक मुलांनी वयाची पाच वर्षे पूर्ण केली असली, तरी त्यांच्या आधारमध्ये आवश्यक बायोमेट्रिक माहिती अद्याप अपडेट झालेली नाही, अशी माहिती समोर आली आहे. या…
रत्नागिरी सीए शाखेतर्फे चिपळुणला चर्चासत्र
(रत्नागिरी ) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्सच्या रत्नागिरी शाखेच्या वतीने खेर्डी, चिपळुणमधील हॉटेल तेज ग्रँड येथे नुकतेच चर्चासत्र पार पडले. या चर्चासत्राला चिपळूण आणि परिसरातील बहुसंख्य सीए उपस्थित होते. प्रास्ताविक…

