मालगुंड येथे राजे ग्रुपतर्फे शिवजयंती उत्साहात
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड जोशीवाडी येथील राजे ग्रुपच्या वतीने बुधवारी १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने राजे ग्रुपच्या वतीने…
पाचल शिवजन्मोत्सव सोहळ्याला अपूर्वाताई सामंत यांची भेट
( राजापूर / तुषार पाचलकर ) पाचल व परिसरातील श्री राम सेवक मंडळ-पाचल पंचक्रोशी या मंडळाने दरवर्षी प्रमाणे या वर्षीही अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती…
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा
(नाशिक) जिल्ह्यातील सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. तसेच दोघांना शिक्षेसोबतच…
फिरत्या चाकावर रंगल्या कविता आणि कथांच्या मैफली !
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) दिल्ली येथे संपन्न होणाऱ्या ९८ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्व संध्येला पुणे येथून लेखक, प्रकाशक, पत्रकार आणि साहित्य रसिकांना घेऊन जाणाऱ्या " महादजी शिंदे "…
दापोलीतील माजी नगरसेवक अनंत पवार यांचे निधन; परिसरामध्ये हळहळ
(दापोली / सुदेश तांबे) दापोली येथे काळकाई कोंड परिसरामध्ये राहत असलेले माजी नगरसेवक अनंत पवार यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. स्थानिकांच्या माहितीनुसार अनंत पवार यांच्या तब्येतीमध्ये अचानक गडबड…
शिवजयंती निमित्त जैतापूरात रंगला प्रकाश झोतातील कबड्डी स्पर्धांचा थरार!
(जैतापूर / राजन लाड) राजापूर तालुक्यातील जैतापूर येथे शिवजयंती उत्सव समिती आणि जय भवानी नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवादरम्यान विविध कार्यक्रमांंबरोबरच कबड्डी स्पर्धांचे…
दापोलीत कात कारखान्यांना टाळे तर कातभट्ट्या सुरूच; कुणाचं अभय?
(दापोली) न्यायालयाच्या आदेशाने जिल्ह्यातील अनेक कात कारखान्यांना टाळे लावण्यात आले आहे. मात्र, दापोलीत कातभट्ट्या सुरूच आहेत. या कात भट्टयांवर कारवाई करण्यासाठी वनविभाग नेमके कुणाच्या आदेशाची वाट बघत आहे, अशी चर्चा…
मुख्याध्यापकांचा वाढदिवस ‘वाचन प्रेरणा’ उपक्रमाने…
( संगमेश्वर ) तालुक्यातील जि. प. शाळा पिरंदवणे येथील उपक्रमशील, राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त मुख्याध्यापक श्री. संतोष चव्हाण यांचा वाढदिवस अभिनव पद्धतीने साजरा करत विद्यार्थ्यांनी शुभेच्छा दिल्या. यावर्षी वाढदिवस रविवारी…
अटकपूर्व जामीन फेटाळला, त्या वादग्रस्त सावकाराला पोलीसांकडून अटक
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जमीन विक्रीच्या बहाण्याने सरकारी कर्मचाऱ्याला तब्बल २२ लाखांचा चुना लावल्याचा आरोप असलेल्या निलेश कीर या सावकाराला शहर पोलिसांनी मंगळवारी (दि.१८) अटक केली. या वादग्रस्त सावकाराकडून यापूर्वी देखील…

