रत्नदुर्ग किल्ल्यावर समाजकंटकांकडून अशोभनीय कृत्य !
(रत्नागिरी) गेल्या तीन वर्षांपासून गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य रत्नागिरीतील रत्नदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी कार्यरत आहे. महिन्याभरापूर्वीच जिल्हाधिकारी, राज्य पुरातत्त्व विभाग आणि नगरपालिका यांची संमती घेत रत्नदुर्ग किल्ल्याच्या सुशोभीकरणाचे कार्य हाती…
चिंचुर्टीत विवाहितेची गळफासाने आत्महत्या
(लांजा) नवरा दारू पिऊन घरी आल्याने दोघांमध्ये झालेल्या भांडणातून ३१ वर्षीय विवाहितेने स्वयंपाक खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सायंकाळी लांजा तालुक्यातील चिंचुर्टी हुंबवरणेवाडी येथे घडली. आराध्या अजित…
बँक संघटना (युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन) UFBU रत्नागिरीत निदर्शने
(देवरूख / सुरेश सप्रे) यूनाइटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या सर्क्युलर नं. UFBU/2025/01 दिनांक 07 फेब्रुवारी 2025 च्या प्रमाणे UFBU चा संपूर्ण देशभर 24 आणि 25 मार्च 2024 बँक संप पुकारण्यात…
विविधतेमध्ये एकात्मता निर्माण करण्याचे काम भाषा करते : पंतप्रधान नरेंद्र मोदी
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) जगातील कोणती भाषा ही समाजाचा आरसा असते. देशातील विविधतेमध्ये देखील एकात्मता निर्माण करण्याचे काम भाषा करत असते असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले .ते…
दिव्यांगानी लुटला पॅरामोटर राईड व स्कुबा ड्रायव्हिंगचा आनंद
(रत्नागिरी) रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून आलेले दिव्यांग मित्र-मैत्रिणींनी मालगुंड समुद्रकिनाऱ्यावर पॅरा मोटर राईडचा व काजरभाटी येथे स्कुबा डायव्हिंगचा आनंद लुटला. व याकरिता रत्नागिरी हॅण्डीकॅप पॅराप्लेजिक फाऊंडेशनने (आरएचपी फाउंडेशन) सहकार्य केले.…
अमेरिकेत ५० वर्षे वास्तव्य केलेले मोहन रानडे खास पुस्तक प्रकाशनासाठी दिल्लीत !
( संगमेश्वर ) मूळ पुणे येथील असलेल्या आणि बालपणी लेखनाची आवड होती मात्र ती उशिरा लक्षात आल्याने इंजिनीयर व्हावे लागलेल्या मोहन रानडे यांनी काही वर्ष पुणे येथे इंजिनियर म्हणून काम…
शिरसोली येथे २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्र उत्सव सोहळ्याचे आयोजन
(दापोली) दापोली तालुक्यातील शिरसोली या गावी सालाबाद प्रमाणे महाशिवरात्र उत्सव सोहळा बुधवार दि. २६.२.२०२५ रोजी संपन्न होत असून भाविकांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहून स्वयंभू शंभू महादेवांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा.…
पहिल्या १५ मिनिटांत मराठीचा पेपर फुटला; उत्तरपत्रिकांच्या प्रिंट काढून वापट
( मुंबई ) राज्यातील नऊ विभागांतील ५ हजार मुख्य केंद्रांवर आजपासून इयत्ता दहावीच्या अंतिम परीक्षेस सुरुवात झाली. सरकारने मोठा गाजावाजा करत कॉपीमुक्त अभियान राबवले गेले होते. यंदा परीक्षेला १६ लाख…
जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजांनी केलेल्या सत्कारामुळे कामाची उर्जा
(नाणीज / वार्ताहर) जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या हस्ते झालेल्या सत्कारामुळे आम्हा नेत्यांना एक उर्जा मिळालेली आहे. या सत्कारामुळे एक जबाबदारी आमच्यावर आली आहे. त्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही. जगद्गुरूश्री…
कडवईत आगळ्यावेगळ्या पद्धतीने शिवजयंती साजरी
(संगमेश्वर / प्रतिनिधी) कडवईतील मंथन बचत गटाच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्त्या व बचत गटाच्या सदस्या मिताली कडवईकर यांच्या घरी शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी शिव प्रतिमेला सुंदर सजावट करण्यात आली होती.सजावटीमध्ये…

