चिपळूणमध्ये सायकलवरून पडून पर्यटकाचा मृत्यू
(चिपळूण /रत्नागिरी प्रतिनिधी) चिपळूण तालुक्यातील गांगराई परिसरात सायकल चालविताना उतारावर तोल जाऊन…
बंदी आदेशाला केराची टोपली; पेढांबे-खडपोली मार्गावर अवजड वाहनांची वाहतूक, तिघांविरुद्ध गुन्हा
(चिपळूण) पिंपळी येथील पुलाच्या बांधकामामुळे पेढांबे-खडपोली मार्गावर दिवसा अवजड वाहनांच्या वाहतुकीस घालण्यात…
चिपळूणमध्ये बेकायदेशीर गुटखा विक्रीविरोधात कारवाईची सामाजिक संघटनांची मागणी
(चिपळूण / प्रतिनिधी) चिपळूण शहरात राजरोसपणे सुरू असलेल्या प्रतिबंधित गुटख्याची बेकायदेशीर विक्री…
शिरगाव येथे कामावर असताना चक्कर; उपचारादरम्यान ५३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
(चिपळूण) तालुक्यातील तळसर-मुंढे गुरववाडी येथील ५३ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना…
घरातील शयनगृहात आढळला वृद्धाचा मृतदेह
(चिपळूण) तालुक्यातील कळकवणे गावातील देऊळवाडी येथे ६५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह घरातील शयनगृहात…
एसीबीच्या कारवाईनंतरही डॉ. कांचन मदार यांच्यावर निलंबनाची कारवाई रखडली; आरोग्य यंत्रणेसह चिपळूण पोलिसांवरही प्रश्नचिन्ह, गुन्हा दाखल करण्यास विलंब का?
(रत्नागिरी / प्रतिनिधी) कामथे उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. कांचन मदार यांच्याविरोधात…
चिपळूण शासकीय वसतिगृहात लाखोंचा सफाई घोटाळा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्ह्यातील चिपळूण-खेर्डी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहात साफसफाई…
मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन; कौशल्य विकासावर भर देण्याचा सल्ला
(चिपळूण / मांडकी-पालवण) कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचालित…
पावसाच्या विलंबाने लोटे एमआयडीसी तहानलेली; पाण्याअभावी उद्योगांचे उत्पादन ठप्प
(खेड/ रत्नागिरी) मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या कोकणात अद्यापही पावसाने अपेक्षित हजेरी न लावल्याने…
गोवळकोटच्या खाऱ्या पाण्याच्या प्रश्नावर शिवसेनेचा नगरपरिषदेला घेराव
महिनाभरापासून नागरिकांना मचुळ पाणीपुरवठा; प्रशासनाला धारेवर धरत तातडीच्या उपाययोजनांची मागणी

