नियतीचा क्रूर अन् निर्दयी खेळ! अवघ्या चार दिवसांच्या आजारपणात शस्त्रक्रियेच्या टेबलावरच अखेरचा श्वास…
कोंडये येथील सर्वांच्या लाडक्या ‘सुलभा’चा अनंताच्या प्रवासाला निरोप
साखरपा-रत्नागिरी सकाळची एसटी बंद; पासधारक प्रवाशांचे हाल
(देवळे / प्रकाश चाळके) साखरपा ते रत्नागिरी दरम्यान नियमित धावणारी सकाळी ७.३०…
कष्टाच्या दावणीला बांधलेल्या जिद्दीला यशाची किनार; कोंडयेच्या प्राजक्ता बोमेने उभारला पाच थरांचा विजयी मनोरा
अवघ्या ६१ सेकंदांत पाच थर; कोंडये गावच्या लेकीच्या जिद्दीची कौतुकास्पद कहाणी
मुक्या जिवांचा आक्रोश अन् माणुसकीची हाक; संगमेश्वरमध्ये अपघातानंतर तीन गाईंचा सन्मानपूर्वक दफनविधी
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यातील शास्त्रीपूल-डिंगणी फाटा येथे भरधाव वाहनाच्या धडकेत…
देवरुख नगरपंचायतीच्या प्रस्तावित कर वाढीला लक्ष्मीकांत जाधव यांची हरकत; न्याय न मिळाल्यास वरिष्ठ पातळीवर दाद मागण्याचा निर्धार
(देवळे / प्रकाश चाळके) देवरुख नगरपंचायतीच्या प्रस्तावित कर आकारणीविरोधातील नागरिकांचा असंतोष आता…
बेकायदा चिरे वाहतुकीचा बळी; ट्रकची कागदपत्रे २०२४ पासूनच कालबाह्य, मालकावरही अखेर गुन्हा दाखल
(संगमेश्वर /प्रतिनिधी) कोसुंब-ताम्हाणे मार्गावरील सिमेचीवाडी येथे ट्रक आणि मोटरसायकलची भीषण धडक होऊन…
वांझोळे सुवारेवाडीत बिबट्याचा महिलेवर हल्ला; घरात अर्धा तास बिबट्याशी झुंज, महिला गंभीर जखमी
(देवरूख / वार्ताहर) संगमेश्वर तालुक्यातील वांझोळे सुवारेवाडी येथे आज (शुक्रवारी) पहाटे चारच्या…
ट्रक चालकासह मालकावरही गुन्हा दाखल करा! मागण्या मान्य होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्धार
(संगमेश्वर /प्रतिनिधी) कोसुंब-ताम्हाणे मार्गावरील सिमेचीवाडी येथे झालेल्या भीषण अपघातात ३३ वर्षीय प्रतिक…
संगमेश्वर वीज उपकेंद्रात पीटी ब्लास्ट; मध्यरात्रीच वीजपुरवठा पूर्ववत
(संगमेश्वर / प्रतिनिधी) संगमेश्वर वीज उपकेंद्रातील पीटी (Potential Transformer) मध्ये अचानक बिघाड…
कोसुंब-ताम्हाने मार्गावर ट्रक-दुचाकीचा भीषण अपघात; आंबवलीतील ३२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
(देवरूख / वार्ताहर) कोसुंब-ताम्हाने मार्गावर चिरे वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने मोटारसायकलला धडक…

