लांज्यात नदीकाठी कोसळलेल्या ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू
(लांजा / रत्नागिरी) घराच्या सुरू असलेल्या बांधकामासाठी पाणी मारण्याकरिता नदीत लावलेल्या पंपात…
प्रभानवल्ली येथे ‘व्ही रूट्स सोशल फाउंडेशन’चा शुभारंभ; महिला सक्षमीकरणाचा संकल्प
(लांजा / वार्ताहर) महिला सक्षमीकरण, समाजसेवा आणि ग्रामीण विकासाचा ध्यास घेऊन स्थापन…
मुंबई-गोवा महामार्गावर दुचाकीची मेस्ट्रोला मागून धडक; वनगुळे येथील ज्येष्ठाचा मृत्यू
(लांजा /रत्नागिरी) मुंबई-गोवा महामार्गावर कुवे-पुरगाव येथे दुचाकीने मागून दिलेल्या जोरदार धडकेत मेस्ट्रो…
लांजात मुंबई-गोवा महामार्गावर दोन दुचाकींची भीषण धडक; ५४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, दुसरा स्वार गंभीर
(लांजा/ रत्नागिरी) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कुवे पुरागाव हद्दीत दोन दुचाकींची जोरदार धडक…
लांज्यातून ३५ वर्षीय विवाहित तरुण बेपत्ता
(लांजा/ रत्नागिरी) लांजा तालुक्यातील गोविळ-गोसावीवाडी येथील प्रविण दत्ताराम तावडे (वय ३५) हे…
लांज्यात विनापरवाना १२ बोअरची बंदूक आणि चार जिवंत काडतुसे जप्त; शिकारीच्या संशयावरून दोघांवर गुन्हा दाखल
(लांजा / वार्ताहर) जंगली श्वापदांची शिकार करण्याच्या उद्देशाने विनापरवाना १२ बोअरची बंदूक…
लांजाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक
(जैतापूर / वार्ताहर) पोलीस दलातील आव्हानात्मक सेवा, आंदोलने कौशल्याने हाताळण्याची क्षमता आणि…
गांजाच्या सेवनाची खोटी माहिती दिल्याचा आरोप; लांजातील तरुणावर गुन्हा
(लांजा /रत्नागिरी) लांजा येथील आग्रे हॉल परिसरात दोन ते तीन व्यक्ती गांजाचे…
लांज्यात २७ वर्षीय विवाहितेचा आत्महत्येचा प्रयत्न; उपचारादरम्यान रत्नागिरीत मृत्यू
(लांजा / रत्नागिरी) लांजा तालुक्यातील कुवे-वारिशेवाडी येथील २७ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात…
अंजनारी पुलावर दोन कंटेनरची धडक; चालक जखमी
(रत्नागिरी / वार्ताहर) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अंजनारी (ता. लांजा) पुलावरील तीव्र वळणाच्या…

