रत्नागिरी शहरात शिरलेल्या बिबट्याने घाम फोडला; विश्वनगरात बैलावर हल्ला, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शहराच्या हद्दीत बिबट्याचा वावर पुन्हा एकदा चर्चेत आला असून,…
सागर महोत्सवाअंतर्गत जबाबदार पर्यटनावर 20 पासून पथनाट्ये
(रत्नागिरी) आसमंत बेनेव्होलन्स फाउंडेशन आयोजित सागर महोत्सव २०२६ निमित्ताने सागर किनारी आणि…
हातखंबा गावचे सुपुत्र गणपत तारवे यांना ‘कोकण रत्न’ सन्मान
(रत्नागिरी / प्रतिनिधी) स्वतंत्र कोकण राज्य अभियानांतर्गत मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या…
ई-पीक पाहणीची नोंद न झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची ऑफलाईन पाहणी करण्यासाठी ग्रामस्तरीय समिती
(रत्नागिरी) खरीप हंगाम २०२५ मध्ये विहित मुदतीत ई-पीक पाहणीची नोंद न झालेल्या…
वाटद-खंडाळा येथील राकेश जंगम खून प्रकरण : निलेश भिंगार्डेचा जामीन अर्ज फेटाळला
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) तालुक्यातील वाटव-खंडाळा येथील राकेश जंगम च्या खून प्रकरणातील संशयित निलेश…
कुटुंब नियोजनाची जबाबदारी आजही महिलांवरच; रत्नागिरीत पुरुष नसबंदीला अल्प प्रतिसाद
(रत्नागिरी / प्रतिनिधी) कुटुंब नियोजनाची संपूर्ण जबाबदारी केवळ महिलांनीच उचलायची, ही मानसिकता…
मिरजोळे येथे सिमेंटचा विजेचा खांब तुटला; खाली पडून दोन कामगार जखमी
(रत्नागिरी शहरानजीकच्या मिरजोळे येथील हनुमाननगर परिसरात सिमेंटचा विजेचा खांब अचानक तुटल्याने त्यावर…
गवत मारण्याचे औषध प्राशन केल्याने तरुणाचा मृत्यू; उपचारांदरम्यान मृत्यू
(रत्नागिरी) अज्ञात कारणातून गवत मारण्याचे औषध प्राशन केलेल्या तरुणाचा उपचारांदरम्यान गुरुवारी, १८…
स्वच्छ व हरित विद्यालय मूल्यांकनात रत्नागिरी जिल्ह्याची भरीव कामगिरी
( रत्नागिरी ) स्वच्छता, पर्यावरणसंवर्धन आणि शाश्वत शैक्षणिक वातावरणाला प्राधान्य देणाऱ्या स्वच्छ…
गणपतीपुळे येथे मुंबईहून आलेल्या पर्यटकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे देवदर्शन…



