गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर वॉटर स्पोर्ट सुरू; सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांची मोठी गर्दी
( गणपतीपुळे / वैभव पवार ) जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या…
जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धा रत्नागिरीत उत्साहात
( रत्नागिरी / वार्ताहर ) कसोप ते कोळंबे फाटा मार्गावर जिल्हास्तरीय शालेय…
मालगुंड कोमसाप शाखेची उद्या विशेष सभा; अभिजात भाषा परिषद व केंद्रीय साहित्य संमेलनाच्या नियोजनावर होणार चर्चा
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील कोकण मराठी साहित्य परिषद…
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचा ₹६,००० कोटींच्या एकत्रित व्यवसायाचा टप्पा पार; नफा ₹४९ कोटी १३ लाख
(रत्नागिरी / वार्ताहर) ग्राहकांचा दृढ विश्वास आणि उत्कृष्ट व विनम्र सेवांच्या बळावर…
मुंबई–गोवा महामार्गावर दुचाकी घसरून अपघात; निवळी बावनदी उतारावर एक जखमी
(रत्नागिरी / वार्ताहर) मुंबई–गोवा महामार्गावरील हातखंबा नजीक निवळी-बावनदी उतार येथे दुचाकी घसरून…
गावठी दारू विक्रीसाठी साठवली; चौघे मद्यधुंद अवस्थेत सापडले; पाच जणांविरोधात गुन्हे दाखल
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) विक्रीसाठी गावठी हातभट्टीची दारू साठवून ठेवणाऱ्या एकासह सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन…
‘ज्ञानेश कुमार हटवा, लोकशाही वाचवा’; निवडणूक प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांविरोधात जिल्हा काँग्रेसचा एल्गार
(रत्नागिरी / प्रतिनिधी) देशातील निवडणूक प्रक्रियेत कथित गैरप्रकार होत असल्याचा आरोप तसेच…
‘कोकणचे गाडगेबाबा’ मारुती काका जोशी यांची बापट कुटुंबीयांची सदिच्छा भेट
(रत्नागिरी / प्रतिनिधी) गेल्या तीन दशकांपासून कोकणात सामाजिक प्रबोधनाचे कार्य करणारे मारुती…
दारूच्या नशेत पाय घसरला; उपचारादरम्यान ४७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
(रत्नागिरी /प्रतिनिधी) दारूच्या नशेत पाय घसरून पडल्याने गंभीर दुखापत झालेल्या ४७ वर्षीय…
शेतीच्या वादातून ५४ वर्षीय शेतकऱ्यावर सहा जणांचा हल्ला; जीवे मारण्याचीही धमकी
(लांजा/ रत्नागिरी) शेतीच्या वादातून ५४ वर्षीय शेतकऱ्याला सहा जणांनी घेरून मारहाण केल्याची…



