गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावरील स्मशानभूमीलगतची धूपप्रतिबंधक संरक्षण भिंत कोसळली; स्मशान शेडला धोका
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथील समुद्रकिनाऱ्यावर स्मशानभूमीलगत…
हातखंबा जिल्हा परिषद प्रभागात पाणीटंचाई निवारणासाठी कृती आराखडा; प्रत्येक ग्रामपंचायतीला १५ बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट
(रत्नागिरी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा जिल्हा परिषद प्रभागात संभाव्य पाणीटंचाईवर मात…
विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांच्या वेतन, सेवा संरक्षणासाठी रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशनचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन
(रत्नागिरी / वैभव पवार) राज्यातील स्वयंअर्थसहाय्यित (Self-Financed) आणि विनाअनुदानित शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांच्या…
विषारी फळ खाल्ल्याने प्रकृती बिघडली; ६५ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
(मंडणगड/ रत्नागिरी) जंगलातील विषारी फळ खाल्ल्याने प्रकृती बिघडलेल्या ६५ वर्षीय महिलेचा रत्नागिरीतील…
क्रिकेट खेळायला रत्नागिरीत आले अन् काळाने घात केला; कोळंबेतील पाणवठ्यात बुडून दोन १६ वर्षीय खेळाडूंचा मृत्यू
(रत्नागिरी / प्रतिनिधी) क्रिकेटच्या मैदानावर आपले कौशल्य दाखवण्यासाठी कल्याणहून रत्नागिरीत आलेल्या दोन…
रत्नागिरी जिल्ह्यात पोलिसांची कारवाई; पहाटे संशयित फिरताना आढळला, बेवारस दुचाकीपासून वाहतूक कोंडीपर्यंत कारवाया
(रत्नागिरी /प्रतिनिधी) जिल्ह्यात विविध ठिकाणी सार्वजनिक सुव्यवस्था आणि वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या…
चाफेरीमध्ये ६५ वर्षीय वृद्ध बेपत्ता; अपहरणाची तक्रार दाखल
(रत्नागिरी / प्रतिनिधी) तालुक्यातील चाफेरी बौद्धवाडी परिसरातून फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडलेले ६५…
सफाई कामगारांच्या प्रश्नांना प्राधान्य; शासनाच्या योजनांचा लाभ तीन महिन्यांत देण्याचे शेरसिंग डागोर यांचे निर्देश
(रत्नागिरी / वार्ताहर) सफाई कामगारांना मालकी हक्काने निवासस्थाने उपलब्ध करून देणे, त्यांच्या…
पोषण आहारातही ‘गैरव्यवहार’चा घास?; पत्रकार योगेश हळदवणेकरांचा शिक्षणमंत्र्यांकडे थेट सवाल
(रत्नागिरी / प्रतिनिधी) विद्यार्थ्यांच्या ताटात जाणारा घास हा केवळ अन्नाचा नसून त्यांच्या…
समुद्राच्या लाटांशी आता ‘रोबोट’ लढणार; रत्नागिरीच्या किनाऱ्यांना हायटेक सुरक्षाकवच
(रत्नागिरी /प्रतिनिधी) निळाशार समुद्र, फेसाळणाऱ्या लाटा आणि निसर्गरम्य किनारे यामुळे रत्नागिरी जिल्हा…



