माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघ रत्नागिरी जिल्ह्याची विशेष सर्वसाधारण सभा, राज्य सचिव शिरवाडकर यांची प्रमुख उपस्थिती
(रत्नागिरी / प्रतिनिधी) माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघ, महाराष्ट्र राज्याच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्याची…
रत्नागिरी : मिरजोळे एमआयडीसी देहव्यापार प्रकरणातील संशयिताला २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन
(रत्नागिरी) मिरजोळे एमआयडीसीमधील देहव्यापार प्रकरणातील संशयित सुनीलकुमार प्रभू (वय ६०, रा. मिरजोळे…
भारत शिक्षण मंडळ करतेय वैचारिक संस्कार – सदानंद भागवत
नव्या इमारतीचे थाटात उद्घाटन, देणगीदारांचा सन्मान
दुहेरी सुवर्ण मुकुटाचा मान; सुवर्णकन्या स्वरा साखळकर ला जिल्हा आणि विभागीय दोन्ही सुवर्णपदके; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी संभाजीनगरला रवाना
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरीतील सुवर्णकन्या स्वरा विकास साखळकर हिने आपल्या दमदार कामगिरीने…
रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाचे नवे रूप साकार : ‘पुरातन वारसा नव्या युगासमोर समृद्ध स्वरूपात यावा’ — अध्यक्ष दीपक पटवर्धन
( रत्नागिरी ) रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाच्या नूतन वाचन कक्षाचे उद्घाटन उत्साहात…
गॅस एजन्सी वाद प्रकरणात सात जणांची निर्दोष मुक्तता; पुराव्याअभावी रत्नागिरी सत्र न्यायालयाचा निर्णय
(राजापूर) तालुक्यातील नाटे येथील गॅस एजन्सीच्या वादातून जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा…
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे द्वितीय वर्ष एम.बी.बी.एस परीक्षेत उतुंग यश
(रत्नागिरी) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकतर्फे ऑगस्ट २०२५ महिन्यात घेण्यात आलेल्या द्वितीय…
सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा क्रीडाक्षेत्रात चमकदार ठसा; राज्यस्तरावर निवड झालेल्या खेळाडूंचा गौरव
(रत्नागिरी / प्रतिनिधी) युवा सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा…
रत्नागिरी जिल्ह्यात मोफत कलमे – रोपे वाटप; ५ तालुके, ९ गावे, ६७६ शेतकरी, ३६४६ कलमे रोपे
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) कुणबी सेवा संघ, दापोली अंतर्गत नवभारत छात्रालय…
धामणसे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात स्वच्छता व श्रमदान मोहीम उत्साहात; ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग
(रत्नागिरी / वार्ताहर) मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत धामणसे ग्रामपंचायतीत ग्रामस्थ, महिला…



