पंतप्रधान मोदींच्या 75व्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून ‘सेवा पंधरवडा’ : देशभरात स्वच्छता, आरोग्य व विकासाचे उपक्रम
(नवी दिल्ली) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75 वा वाढदिवस 17 सप्टेंबर रोजी…
बाळूमामा मंदिर चार दिवस राहणार बंद; भक्तनिवास आणि अन्नछत्रही बंद
(कोल्हापूर) पितृपक्षानंतर सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाची तयारी सर्वत्र सुरू झाली आहे. कोल्हापूरातील…
तलाठ्यापासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत ‘ऑनलाइन दप्तर तपासणी’ अनिवार्य; सरकारचा डिजिटल लगाम, नवी नियमावली
(मुंबई) महाराष्ट्र सरकारने महसूल विभागाच्या कामकाजात मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.…
लालबागच्या राजाच्या अर्पण वस्तूंचा लिलाव सुरू, ५१ हजारला विकला चांदीचा गणपती
(मुंबई) मुंबईतील लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेल्या दागिन्यांचा आणि मौल्यवान वस्तूंचा बहुप्रतीक्षित…
फिजिओथेरपिस्टनी नावासमोर ‘डॉ.’ लिहू नये; आरोग्य सेवा महासंचालनालयाचा आदेश
(नवी दिल्ली) आरोग्य सेवा महासंचालनालय (DGHS) यांनी फिजिओथेरपिस्टसाठी महत्त्वाचा आदेश जारी करताना…
वाहनांवरील जीएसटी कमी केल्याबद्दल शोरूममध्ये पंतप्रधान मोदींच्या फोटोसह GST 2.0 च्या नव्या किंमतींचे पोस्टर अनिवार्य
(नवी दिल्ली) केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा कर (GST) रचनेत मोठे बदल…
गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार
(मुंबई) महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची देशाचे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली असून,…
“फक्त मराठी मतांच्या आशेवर युती” ठाकरे बंधूंच्या युती चर्चेवर राज्यमंत्री योगेश कदम यांचा हल्लाबोल
(पुणे) मागील काही दिवसांपासून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि…
“सोशल मीडियावरील ‘पेड’ मोहीम राजकीयदृष्ट्या मला लक्ष्य करण्यासाठी…”
इथेनॉल धोरणावरून सुरू असलेल्या वादाला नितीन गडकरींचे प्रत्युत्तर
रत्नागिरीत लाचकांडाचा भंडाफोड: पंचायत समितीच्या अहवालाला ‘क्लिन चिट’ देण्यासाठी २४ हजारांची मागणी; तिघे रंगेहात, सरकारवर जनतेचे रोषाचे बोट
(रत्नागिरी) ‘शिपायापासून थेट साहेबांपर्यंत लाच द्यावी लागते’, अशी संतापजनक परिस्थिती रत्नागिरीत उघड…

