पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावर आरोपांची मालिका; अंजली दमानिया–विजय कुंभारांची सरकारवर टीका, गुन्हा दाखल करण्याची मागणी
(पुणे) पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया’ कंपनीच्या कोरेगाव पार्क–मुंढवा परिसरातील ४० एकर जमीन…
“मुख्यमंत्रिपदही शाश्वत नाही” मुनगंटीवारांचा नेतृत्वावर थेट निशाणा
भाजपमध्ये मुनगंटीवार ‘नवे खडसे’ ठरणार?
मराठीबहुल प्रभागांवरून शिवसेना–मनसेत तिढा, चर्चा अंतिम टप्प्यात
( मुंबई ) शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र येण्याचा निर्णय झालेला…
रशीद मामूंच्या उबाठात प्रवेशावर वाद; चंद्रकांत खैरे आक्रमक, अंबादास दानवेंचं प्रत्युत्तर
(छत्रपती संभाजीनगर) काँग्रेसचे स्थानिक नेते आणि माजी महापौर अब्दुल रशीद खान उर्फ…
दिवसाढवळ्या ज्वेलरी दुकानावर दरोडा; बुरखाधारी दरोडेखोरांनी २५ लाखांचे सोने लुटले, सीसीटीव्हीत घटना कैद
(नवी मुंबई) नवी मुंबईतील सीवूड्स-नेरुळ परिसरात दिवसाढवळ्या ज्वेलरी दुकानावर दरोडा टाकल्याची खळबळजनक…
कोकणाचे ऐतिहासिक, निसर्ग आणि धार्मिक वैभव एका क्लिकवर; विभागीय आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर सर्व पर्यटन माहिती उपलब्ध
(मुंबई) कोकण विभागाचा समृद्ध इतिहास, निसर्गसौंदर्य आणि धार्मिक परंपरेचा अमूल्य वारसा आता…
यंदाच्या हिवाळ्यातील आतापर्यंतचे नीचांकी तापमान; हवेली येथे ६.६ अंशांची नोंद
(पुणे) गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि परिसरात गुलाबी थंडीचा अनुभव येत…
प्रजासत्ताक दिन 2026: विद्यार्थ्यांच्या सामूहिक कवायती, 2 कोटी विद्यार्थी सहभागी होणार
(मुंबई) राज्याच्या शालेय शिक्षण व्यवस्थेत मोठा आणि ऐतिहासिक बदल करत शिक्षण विभागाने…
सागर महोत्सव 2026: गोगटे–जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे पथनाट्य; जबाबदार पर्यटनाचा संदेश
( रत्नागिरी ) आसमंत बेनेव्होलन्स फाउंडेशन आयोजित सागर महोत्सव २०२६ निमित्ताने गोगटे-जोगळेकर…
29 महापालिका निवडणुका: नामनिर्देशनाची मुदत तोंडावर; महायुती–महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा कायम
(मुंबई) राज्यातील मुंबई महापालिकेसह 29 महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने 15…

