‘स्कूल ठीक करो’ आंदोलनाचा इशारा अन् मुख्याध्यापक निलंबित; शिक्षक नसलेल्या शाळेतही दोन शिक्षकांची तत्काळ नियुक्ती
(छत्रपती संभाजीनगर/हिंगोली) ग्रामीण भागातील सरकारी शाळांची दुरवस्था आणि शिक्षण व्यवस्थेतील समस्यांविरोधात कॉक्रोच…
जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणी दिल्ली पोलिसांचा सुप्रीम कोर्टात दावा; ‘आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडून हिंसाचार केला’
(नवी दिल्ली / वृत्तसंस्था) जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्ज आणि पोलिसांकडून अतिरिक्त…
शेतकरी कर्जमाफीसाठी मोठा दिलासा; अॅग्रीस्टॅकची अट हटवली, २ लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ
(मुंबई / वृत्तसंस्था) शेतकरी कर्जमाफीच्या प्रक्रियेत राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून,…
राज्यात सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’; प्रत्येक घटनेची नोंद बंधनकारक
(मुंबई / वृत्तसंस्था) राज्यात सर्पदंशामुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य…
सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात २ टक्के वाढ; जानेवारीपासूनची थकबाकीही मिळणार
(मुंबई / वृत्तसंस्था) राज्य सरकारी कर्मचारी आणि इतर पात्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची…
तिलारी नदीत वाहून गेलेल्या चिमुकल्याचा मृतदेह २१ तासांनी सापडला; तरुणाचा शोध अद्याप सुरू, तहसीलदारही रेस्क्यू टीमसोबत नदीत उतरले
(सिंधुदूर्ग / दोडामार्ग) तिलारी नदीच्या घोटगेवाडी येथील कॉजवेवरून पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून…
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम 2026 अखेर लागू होणार; 28 ऑगस्टपासून राज्यात धर्मांतरविरोधी कायद्याची अंमलबजावणी
(मुंबई / वृत्तसंस्था) महाराष्ट्रातील धर्मांतराच्या प्रकरणांबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे.…
जुन्यां पोलिसांची बदली, नव्यांचा कारभार; जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नातेवाईकांची फरफट!
मग अतिरिक्त पोलिस कशासाठी?
तिलारी नदीच्या कॉजवेवरून जाताना काळाचा घाला; २५ वर्षीय तरुणासह ६ वर्षांचा चिमुकला वाहून गेला
(सिंधुदुर्ग / दोडामार्ग ) दोडामार्ग तालुक्यातील घोटगेवाडी येथे तिलारी नदीच्या पात्रात सोमवारी…
फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याने चर्चांना उधाण; केंद्रात जाण्याच्या चर्चेवर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितले…
(नवी दिल्ली / वृत्तसंस्था) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे त्यांच्या…

