खेडमध्ये मानवी अवशेष आढळल्याने खळबळ; साखरोली पेट्रोल पंपाजवळ सापडली हाडे, ओळख पटवण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू
(खेड) खेड तालुक्यातील साखरोली गावाच्या हद्दीत रविवारी (दि. २१ जून) सायंकाळी सहा…
खेडमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा; वर्ल्ड योगासन चॅम्पियन तन्वी रेडीजने दिला फिटनेसचा मंत्र
(खेड / वार्ताहर) भारतीय जनता पार्टी, खेड आणि आयुष होमिओपॅथी क्लिनिक यांच्या…
दापोली-खेड मार्गावर पुन्हा भीषण अपघात; नवशी पाटी पुलावर भरधाव कार दुभाजकावर आदळली
(खेड) दापोली-खेड मार्गावरील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसताना, कुंभवे कातळ ते…
पावसाच्या विलंबाने लोटे एमआयडीसी तहानलेली; पाण्याअभावी उद्योगांचे उत्पादन ठप्प
(खेड/ रत्नागिरी) मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या कोकणात अद्यापही पावसाने अपेक्षित हजेरी न लावल्याने…
खेड रजवेल मोहल्ला येथे भीषण आग; गोठा जळून खाक, २५ जनावरे होरपळून मृत्यू
( खेड ) खेड तालुक्यातील रजवेल मोहल्ला येथे आज (गुरुवार 18 जून)…
भरधाव बोलेरो पिकअपने दुचाकीला चिरडले; दोघे जखमी, चालकाविरुद्ध गुन्हा
(खेड / रत्नागिरी) तालुक्यातील घाणेखुंट-गवळीवाडी फाट्यानजीक भरधाव बोलेरो पिकअपने दुचाकीला जोरदार धडक…
लोटे एमआयडीसीतील सीईटीपी प्रकल्पाची आमदार प्रमोद जठार यांच्याकडून पाहणी; प्रकल्प व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह
(खेड) खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी परिसरातील सामूहिक रासायनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (सीईटीपी)…
खेड शहरातील शिवाजीनगर जाड्यालवाडी परिसरातील भंगार गोदामाला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला
(खेड) खेड शहरातील शिवाजीनगर जाड्यालवाडी परिसरात आज मंगळवारी सायंकाळी भंगार गोदामातील कचऱ्याच्या…
जागतिक योगासन स्पर्धेत सुवर्ण यश मिळवणाऱ्या तन्वी रेडीजचा भाजपकडून गौरव
(लोटे/ खेड) मेहनती आणि होतकरू खेळाडू कु. तन्वी चैताली भूषण रेडीज हिच्या…
लोटे MIDCमध्ये कथित गुटखा रॅकेटचा पर्दाफाश; गुटखा माफियांवर मोकोका कारवाईची मागणी
(खेड) राज्यात गुटखाबंदी लागू असताना खेड तालुक्यातील लोटे MIDC परिसरात मोठ्या प्रमाणावर…

