परप्रांतीयांच्या बेकायदेशीर व अवजड वाहतुकीला सूट; कारवाईचा बडगा मात्र स्थानिक वाहतूकधारकांना!
(साखरपा / भरत माने) रत्नागिरी कोल्हापूर मार्गांवर आरटीओ विभागाकाकडून सर्वसामान्य स्थानिक वाहतूकधारकांना त्रास देण्याचे सत्र सुरु झाले आहे. याउलट मात्र या मार्गांवर वाहतुक होत असणाऱ्या परप्रांतीय वाहतूकधारकांना मात्र कोणतीही कारवाई…
दापोलीतील १४ नगरसेवकांचा शिवसेना शिंदेसेनेत प्रवेश
(दापोली) रत्नागिरी जिल्ह्यातील उद्धवसेनेकडे एकमेव असणाऱ्या दापोली नगरपंचायतीमधील १४ नगरसेवकांनी शुक्रवारी शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यामुळे आता नगरपंचायतीत शिंदेसेनेचा नगराध्यक्ष विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. काही दिवसांपूर्वी उद्धवसेनेतील १४ नगरसेवकांनी…
बोंड्ये गावचे प्रतिष्ठित व्यावसायिक सुधाकर प्रभावळकर यांचे दुःखद निधन
(संगमेश्वर) श्रीक्षेत्र मार्लेश्वर जवळच्या बोंड्ये गावचे प्रतिथयश व्यापारी सुधाकर अनंत प्रभावळकर यांचे गुरुवारी दुपारी दुःखद निधन झाले. ते 93 वर्षाचे होते. त्यांनी सुरुवातीला मॅट्रिक पास झल्यानंतर काही कालावधीसाठी शिक्षक, तलाठी…
साळवी स्टॉप येथे बंद बंगला फोडला; दहा तोळे सोने व दोन लाखाचा मुद्देमाल लंपास
(रत्नागिरी) शहरात चोरट्यांनी पुन्हा डोक वर काढल्याचे दिसत आहे. रविवारी (ता. २३) शहरातील भारतनगर, साळवी स्टॉप येथील पालकर कुटुंबिय मुलाच्या लग्नासाठी इस्लामपूर येथे गेल्याच्या संधाची फायदा घेऊन त्यांच्या बंगल्याच्या मागचा…
पोलीस ठाण्यात अंगावर पेट्रोल ओतून स्वत:ला पेटवून घेण्याचा पोलिसाचा प्रयत्न, पोलीस कर्मचारी निलंबित
( पुणे ) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असतानाच, आता एका पाेलिस कर्मचाऱ्याने विश्रांतवाडी पाेलिस ठाण्याचे आवारात स्वत:चे बुलेट गाडीतील पेट्राेल एका कॅनमध्ये काढून आणत, स्वत:चे अंगावर ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न…
स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला पोलिसांनी मध्यरात्रीच ठोकल्या बेड्या…
( पुणे ) पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका 26 वर्षीय तरुणीवर बसमध्येच लैंगिक अत्याचार केल्यानं राज्यभर खळबळ उडाली होती. या प्रकरणी आरोपी दत्ता गाडे हा फरार होता, त्याच्यावर 1 लाख…
वक्फ विधेयकातील १४ बदलांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
(नवी दिल्ली) वक्फ बोर्ड विधेयकावरून गेल्या काही दिवसांपासून चर्चा चालू आहे. हे विधेयक अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात संसदेत मांडण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतर ते संसदीय समितीकडे पाठवण्यात आलं. समितीकडून सुचवण्यात…
भव्य तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत कळवईचा मैत्री संघ विजेता
(संगमेश्वर / प्रतिनिधी) तालुक्यातील संयुक्त गोसावीवाडी ग्रामस्थ मंडळ व सिद्धेश्वर मंदिर ट्रस्ट मुचरी यांनी महाशिवरात्री उत्सवानिमित्त तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते.या स्पर्धेत अंतिम सामन्यात जुगाई विघ्रवली संघावर मात करत…
अभिजात दर्जामुळे देशातील ४५० विद्यापीठात मराठी शिकण्याची सोय – ॲड विलास पाटणे
(रत्नागिरी) कवी कुसुमाग्रज यांची मुलाखत रत्नागिरीत घेण्याची संधी मला मिळाली हे माझं भाग्य समजतो. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. यामुळे देशातील ४५० विद्यापीठात मराठी शिकण्याची सोय होईल याच स्वागतच…
साहित्यात राजकीय स्थित्यंतराचे प्रतिबिंब उमटणारच – धीरज वाटेकर
( चिपळूण ) राजकीय घडामोडींचा परिणाम समाजावर होऊन साहित्य निर्माण होत असते. सध्याचे राजकारण बिकट आणि मूल्यविहीन झाले आहे. त्यास वाचा फोडण्याची गरज आहे. देशातील एकूण परिस्थितीवर साहित्यिकांनी आपली भूमिका…

