राज्याला पुढे नेणे, कोकणचा विकास करणे हे आमचे ध्येय – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
(रत्नागिरी) राज्यातील एकही माणूस उपाशी झोपता कामा नये. एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये. राज्यातील एकही माणूस उपचाराविना, औषधाविना मरता कामा नाही. राज्यातील शेतकरी आत्महत्या करता कामा नये. राज्यातील…
महावितरणची बेजबाबदारी ठरली जीवघेणी!
निवळी दुर्घटनेत दोन मृत्यू; तपास अहवालात महावितरणची गलथान कारभार उघड
ऑनलाइन प्रवेशातील अडथळे दूर करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा; बजरंग दलाचे प्रशासनाला निवेदन
(रत्नागिरी) राज्यातील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सुरू असलेल्या विस्कळीततेवर तातडीने तोडगा काढावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा बजरंग दलाने दिला आहे. यासंदर्भात बजरंग दल दक्षिण रत्नागिरीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना…
“लोकधम्म ही तत्त्वज्ञानापुरती मर्यादित न राहता प्रत्यक्ष जीवनात उतरली पाहिजे” — हेमंत पवार
(गुहागर / रामदास गमरे) “लाभ–आलाभ, यश–अपयश, निंदा–स्तुती, सुख–दुःख हे जीवनातील अपरिहार्य अनुभव आहेत. यांना अष्टधम्म असे म्हटले जाते. या अष्टधम्मांवर सजगतेने स्वार होऊन, त्यांच्या अनित्यतेचा बोध घेत संयम आणि समजूतदारपणाने…
एमआयडीसी विरोधकांविरोधातील पुरावे जाहीर करा!; प्रथमेश गवाणकर यांचे पालकमंत्र्यांना थेट आव्हान
(रत्नागिरी / प्रतिनिधी) वाटद एमआयडीसीला विरोध करणाऱ्यांविरोधात पालकमंत्री उदय सामंत आणि प्रशासनाकडे जे काही पुरावे असतील, ते जाहीर करा; म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, असे थेट…
कलांगणतर्फे संगमेश्वर तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
(संगमेश्वर / प्रतिनिधी ) 'संगमेश्वर संपदा' या संवाद मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या 'कलांगण संगमेश्वर' तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही इ. ८वी ते १०वी तील विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.…
श्रावण महोत्सवात संगमेश्वर नावडीच्या ‘अमृता ग्रुप’ला तृतीय क्रमांक
(संगमेश्वर / दिनेश अंब्रे) शिवसेना संगमेश्वर तालुका आयोजित श्रावण महोत्सवांतर्गत पारंपारिक कोकणी महिला लोकनृत्य स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत संगमेश्वर नावडीच्या “अमृता ग्रुप”ने तृतीय क्रमांक पटकावून आपले कौशल्य…
राज्यातील ७ हजारांहून अधिक शिक्षकांच्या नोकऱ्यांवर गंडांतर? कला शिक्षण मंडळाचा वादग्रस्त आदेश
(मुंबई) राज्य सरकारच्या कला शिक्षण मंडळाने (Art Education Board) नुकताच एक नवा आदेश जारी केला असून, यामुळे राज्यभरातील ७ हजारांहून अधिक कला शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.…
नात्याला काळीमा! आईकडून तीन मुलींना जेवणातून विष; तिन्हींचा मृत्यू
( शहापूर ) ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील अस्नोली गावातून काळीज पिळवटून टाकणारी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. तीन चिमुकल्या मुलींच्या संगोपनाचा ताण सहन न झाल्यामुळे आईनेच आपल्या तिन्ही मुलींना…
समुद्रात दोन बोटी बुडाल्या; एका खलाशाचा मृत्यू, तीन बेपत्ता
(उरण) उरण तालुक्यातील करंजा येथील मनोहर पाटील यांच्या मालकीची 'तळजाई' नावाची मच्छीमारी बोट खांदेरी किल्ल्याजवळ समुद्रात पलटी होऊन, काही मच्छीमार कामगार बचावले असताना तीन मच्छीमार अद्यापही बेपत्ता आहेत. या घटनेची…

