आचारसंहिता लागू होताच लाडकी बहिण योजनेस विविध योजनांना ब्रेक
( रत्नागिरी ) विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने विविध योजनांना ब्रेक लागला आहे. यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आणि बांधकाम कामगार योजनेसाठी नव्याने अर्ज करता येणार नाही. त्यांचे भांडी, दिवाळी…
आचारसंहिता कालावधीत अवैध मद्यविरुध्द ११ गुन्हे; ८८ हजारांचा माल जप्त
( रत्नागिरी/ प्रतिनिधी ) विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून आजपर्यंतच्या कालावधीत अवैध मद्याविरुध्द एकूण ११ गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यात हातभट्टीची गावठी दारु १७६ लिटर, देशी मद्य ६.६६…
गणपतीपुळे समुद्रात बुडताना दोन पर्यटकांना जीवरक्षकांनी वाचविले; अनर्थ होता होता टळला !
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथील समुद्रात बुडणाऱ्या दोन पर्यटकांना येथील जीवरक्षक व स्थानिक व्यावसायिक यांनी वाचवले. ही घटना रविवार 20 ऑक्टोबर रोजी दुपारी पावणे दोन वाजता…
रत्नागिरीत प्रस्थापितांच्या विरोधात ‘वंचित’ शंड्डू ठोकणार
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) रत्नागिरी दक्षिण विभागातील विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी ही मैदानात उतरत प्रस्थापितांच्या विरोधात शंडू ठोकणार असल्याची माहिती मिळत आहे. सोशल इंजिनिअरींगचा प्रयोग करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीने…
देवरुख येथे माकडाच्या हल्ल्यात वृध्द जखमी
( देवरूख ) संगमेश्वर तालुक्यातील देवरूख कुंभ्याचा दंड येथे गेली अनेक दिवस माकडांचा हैदोस सुरू आहे. माकडांच्या या धुमाकुळाने वाडीतील ग्रामस्थ हैराण झाले आहेत. कुंभ्याचा दंड येथील नंदकुमार रघुनाथ दामुष्टे…
सदृढ लोकशाहीसाठी मतदानाचा टक्का वाढवूया -डॉ. विकास पाटील
( राजापूर / वार्ताहर ) मतदान हे सर्वश्रेष्ठ दान असून ते देणाऱ्याने मोकळ्या मनाने आणि विचारांती द्यावे. देशाचे, राज्याचे भवितव्य घडवणाऱ्या आणि आपल्या नागरिकांचा विकास साधणाऱ्या निष्कलंक, चारित्र्यवान, समाजसेवी लोकप्रतिनिधींना…
कळझोंडी येथे उद्या भंते करुणाज्योती महाथेरो यांचे विशेष धम्म प्रवचन; वर्षावास सांगता समारंभ
(गणपतीपुळे / वैभव पवार) बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा रत्नागिरी, संस्कार समिती रत्नागिरी आणि बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 11 मौजे कळझोंडी पंचशीलनगर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 19 ऑक्टोबर…
शालेय पोषण आहार योजनेसाठी निविदा पद्धत रद्द; शाळा व्यवस्थापन समितीमार्फत ठेकेदार नियुक्ती
(मुंबई) राज्यातील महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रांतर्गत शाळांतील विद्यार्थ्यांना केंद्रीय स्वयंपाकगृह (सेंट्रल किचन) प्रणालीद्वारे पुरवण्यात येणाऱ्या आहाराच्या दर्जाबाबत, तसेच निविदा प्रक्रियेबाबत अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे राज्यसरकारने आता केंद्रीय स्वयंपाकगृह…
खंडाळ्याच्या मुलींचा क्रिकेट संघ कोल्हापूर विभागात जिल्ह्याचे नेतृत्व करणार !
(वैभव पवार / गणपतीपुळे) गेल्या अनेक वर्षांपासून क्रिकेट सारख्या खेळात खंडाळा सारख्या ग्रामीण भागातील मुलींच्या क्रिकेट संघांने नावलौकिकप्राप्त आणि विविध पुरस्कार प्राप्त क्रीडा शिक्षक डॉ.राजेश जाधव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली विशेष…
परतीच्या पावसाचा धुमाकूळ, कोकणातील शेतकरी संकटात
(रत्नागिरी / प्रतिनिधी) गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे कोकणातील भात, नाचणी, वरी या पिकांना फटका बसला आहे. परतीच्या पावसामुळे पिके पिवळी पडली आहेत. या पिकाचे नुकसान…

