साईबाबांनी मृत्यूसमयी दिलेली “ती” 9 नाणी 18 कशी झाली? गायकवाड आणि शिंदे कुटुंबांत दावे-प्रतिदावे
शिर्डीच्या साईबाबांनी त्यांच्या अखेरच्या क्षणी त्यांची सेवा करणाऱ्या निष्ठावान भक्त लक्ष्मीबाई शिंदे यांना दिलेली चांदीची 9 नाणी सध्या नव्या वादात सापडली आहेत. या नाण्यांच्या मालकीवरून लक्ष्मीबाईंचे वंशज असल्याचा दावा करणाऱ्या…
राज्यात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबविणार !
(मुंबई) राज्यात ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या गुणवत्ताधिष्ठित कामगिरीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने २०२५-२६ या आर्थिक वर्षापासून ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या…
विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन पदव्या मिळवण्याची संधी; मुंबई विद्यापीठाचा ऐतिहासिक निर्णय
(मुंबई) शिक्षण क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण आणि दूरगामी निर्णय घेत मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी एकाच वेळी दोन पदव्या मिळवण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. या निर्णयामुळे शिक्षणाची प्रक्रिया अधिक लवचिक आणि विद्यार्थ्यांच्या…
लाडकी बहीण योजना: चुकीचा लाभ घेतलेल्यांवर निश्चित कारवाई – आदिती तटकरे
‘लाडकी बहीण’ योजनेचे नियम होणार कठोर
सुशांतसिंह मृत्यू प्रकरणात नवे वळण: सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टवर रिया चक्रवर्तीला कोर्टाची नोटीस
(मुंबई) अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात नवे वळण आले असून, मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने अभिनेत्री रिया चक्रवर्तीला नोटीस बजावली आहे. सीबीआयने या प्रकरणात मार्च २०२५ मध्ये दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टच्या…
प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आणि हाऊस ऑफ लॉर्ड्सचे सदस्य लॉर्ड मेघनाद देसाई यांचे निधन
(लंडन) प्रसिद्ध ब्रिटिश-भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि हाऊस ऑफ लॉर्ड्सचे सदस्य लॉर्ड मेघनाद देसाई यांचे मंगळवारी वयाच्या ८५व्या वर्षी निधन झाले. दीर्घकाळाच्या आरोग्यविषयक समस्यांनंतर गुरुग्राममधील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला,…
बारमध्ये बसून शासकीय दस्तावेज आणि फाईलवर सह्या; अधीक्षकांचा मोठा निर्णय
(गडचिरोली) शासकीय जबाबदाऱ्या पार पाडताना गंभीर बेजबाबदारीचे वर्तन करणाऱ्या एका अधिकाऱ्याच्या विरोधात अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे चामोर्शी येथील उपविभागीय अभियंता देवानंद सोनटक्के हे…
महावितरणच्या नवीन स्मार्ट विद्युत मीटर बसवण्याच्या मोहिमेवर खालगाव ग्रामस्थांचा तीव्र विरोध; आंदोलनाची तयारी सुरू
(जाकादेवी / वार्ताहर) महावितरणची सातत्याने येणारी वाढीव बीले तसेच विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने विद्युत खात्याकडून नवीन स्मार्ट विद्युत मीटर बसवण्याच्या प्रक्रियेला विरोध करण्यासाठी खालगाव येथील जागरूक तरुणांची ग्रामस्थांमध्ये जनजागृती…
वाटद कवठेवाडी शाळेत “एक पेड माँ के नाम” अभियानांतर्गत वृक्षारोपण उत्साहात
(गणपतीपुळे / वैभव पवार) केंद्र सरकारच्या माध्यमातून संपूर्ण भारतात सुरू असलेल्या एक पेड माँ के नाम हे अभियान उत्साहात संपन्न झाले. या अभियानाच्या सुरुवातीला शालेय व्यवस्थापन समितीच्या सभेत या अभियानाच्या…
दापोलीत एसटी व पिकअप टेम्पोची समोरासमोर धडक
(दापोली) दापोली एसटी आगारातून बांधतिवरेकडे निघालेली बस व समोरून येणाऱ्या पिकअप टेम्पो यांच्यात सोमवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास जोरदार धडक होऊन अपघाताची घटना घडली. ही धडक बांधतिवरे बसस्टॉपच्या काही अंतरावरच झाली…

